महाराष्ट्र

[My Mahanagar]लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

महाराष्ट्र सरकारची महिलांसाठीची लाडकी बहिन योजना चांगली आहे, परंतु विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच तिची घोषणा आणि अंमलबजावणी ही एक जुमला (नौटंकी) आहे, असे राष्ट्रवादीच्या (एसपी) लोकसभा सदस्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सांगितले.गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत प...

Read More
  300 Hits

[HT Marathi]लाडकी बहीण योजनेत मिळणारं आर्थिक सहाय्य तुटपुंजं; Supriya Sule काय म्हणाल्या?

लाडकी बहीण योजनेत मिळणारं आर्थिक सहाय्य तुटपुंजं; Supriya Sule काय म्हणाल्या?

राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महायुती सरकारनं घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १,५०० रुपये मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज यावर भाष्य केलं. सरकार महिलांसाठी एखादी चांगली योजना आणत असेल तर स्वागतच आहे. मात्र, दीड हज...

Read More
  328 Hits

[Pudhari News]सुप्रिया सुळे यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

सुप्रिया सुळे यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

m १५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुणे (Pune) येथे माध्यमांशी संवाद साधतांना विचारला. आचारसंहितेमुळे मागील ३ ते ४ महिने कोणताच रिव्ह्यू घेता आला नाही. रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे. त्यामधील दोन सेशन पार्लिमेंट सेशनमध्ये गेले. गडकरी साहेबांची भेट घेतली. अश्विनी ...

Read More
  347 Hits

[LOKMAT]'माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप',दादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर

'माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप',दादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सरकार जुमल्यांचा पाऊस पाडत आहे, असा हल्ला...

Read More
  299 Hits

[Saam TV]सरकारकडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम- सुळे

सरकारकडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम- सुळे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. गुन्हे फक्त मोठ्या शहरांमध्ये वाढले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात वाढले आहेत. हा माझा डेटा नाही, तो केंद्र सरकारचा डेटा आहे. देवेंद्र फडणव...

Read More
  314 Hits

[Maharashtra Times]Lok Sabha Monsoon Session 2024 नंतर सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

Lok Sabha Monsoon Session 2024 नंतर सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या महायुती सरकारला आता एमबीबीएस हे नवं नाव दिलं असून त्याचा लॉगफॉर्मही सांगून टाकलाय. राज्यातलं हे सरकार म्हणजे एमबीबीएस अर्थात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.  

Read More
  318 Hits

[TV9 Marathi]महायुतीचं सरकार म्हणजे 'एमबीबीएस' सरकार...सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

महायुतीचं सरकार म्हणजे 'एमबीबीएस' सरकार...सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या महायुती सरकारला आता एमबीबीएस हे नवं नाव दिलं असून त्याचा लॉगफॉर्मही सांगून टाकलाय. राज्यातलं हे सरकार म्हणजे एमबीबीएस अर्थात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज त्यांनी खडकवासला मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नासाठी पुणे मनपाच्या आयुक्तांची भेट घेतली. गेली ...

Read More
  301 Hits

[Saamana]भ्रष्टाचाराचे आरोप मोदी, फडणवीस यांनीच केलेले; त्यामुळे....

supriya-sule-21

सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांवर निशाणा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी एक व्हिडीओ शेअर केला. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेल्या अर्थसंकल्पाची टेपही यावेळी त्यांनी वाजवली. तसेच राजकारणात आपल्यापासून मी पक्ष बदललेला नाही असे म्हणत आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच...

Read More
  346 Hits

[Navarashtra]‘निवडणुकींसाठी हा फक्त जुमल्यांचा पाऊस’

Preeti-Design-3-1

आकर्षक योजनांवरुन सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र मुंबई : राज्याच्या विधीमंडळामध्ये व लोकसभेमध्ये सध्या अधिवेशन सुरु आहे. लोकसभेचे नवीन सरकार आल्यानंतर पहिलेच अधिवेशन असून जोरदार गाजत आहे. तर विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारने माझी लाडकी बहीण अशी योजना जाहीर केली आहे. तसेच दर वर्षी 3 गॅस सिले...

Read More
  430 Hits

[Prabhat]अखेर या देशातील दोन मुख्यमंत्री तुरुंगात.....

अखेर या देशातील दोन मुख्यमंत्री तुरुंगात.....

हेमंत सोरेन आणि केजरीवालांवर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर जेएमएम नेते हेमंत सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. तत्पूर्वी, सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची आणि आमदारांची चंपाई सोरेन यांच्या निवासस्थानी बैठक झाली, ज्यामध्ये हेमं...

Read More
  355 Hits

[Letsupp]‘तो’ व्हिडिओ सरकारचा की, पक्षाचा

‘तो’ व्हिडिओ सरकारचा की, पक्षाचा

सुप्रिया सुळेंचा अजितदादांना खोचक टोला Supriya Sule On Ajit Pawar Video : अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा सरकारचा होता की, पक्षाचा होता. असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी उपस्थित केला. राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात आहे. अजित पवार यांनाही टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आज स्वतः अजित...

Read More
  348 Hits

[Thodkyaat]लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात चर्चा होताना दिसत आहे. राज्यातील महिला या योजनेसाठी विविध कागदपत्रांसाठी तहसिल कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. अशातच आता ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यांची बहीण अर्थातच खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित दादांनी घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. महायुती सरकारचा हा निवड...

Read More
  381 Hits

[ABP Majha]निवडणुका जवळ आल्यानं जुमल्यांचा पाऊस पडणार, योजना चांगली पण...

निवडणुका जवळ आल्यानं जुमल्यांचा पाऊस पडणार, योजना चांगली पण...

लाडकी बहिण योजनेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत  Supriya sule : विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) 2 ते 3 महिन्यावर अली आहे. त्यामुळं आता जुमल्यांचा पाऊस पडणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) आंनी केलं. दरम्यान, लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) चांगली आहे, ...

Read More
  324 Hits

[TV9 marathi]लाडकी बहीण योजनेबाबत सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य…योजनेबाबत म्हटले…

लाडकी बहीण योजनेबाबत सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य…योजनेबाबत म्हटले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वा...

Read More
  329 Hits

[Loksatta]“भष्ट्राचाराचे आरोप पंतप्रधान मोदी, फडणवीसांकडूनच…”

“भष्ट्राचाराचे आरोप पंतप्रधान मोदी, फडणवीसांकडूनच…”

सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सरकार...

Read More
  311 Hits

[Rajgad News Live]खा सुप्रिया सुळे यांचा कोंढणपूर येथे आभार मेळावा

खा सुप्रिया सुळे यांचा कोंढणपूर येथे आभार मेळावा

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून 'लाडकी बहीण योजना' आणली आहे असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लावला. माता भगिनींना मिळणारा हा लाभ सरकार खिशातून देणार नाही. लवकरच हे सरकार बदलणार आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेचा लाभ दुप्पट करण्यात येईल असेही आश्वासन सुळे यांनी उपस्थित म...

Read More
  401 Hits

[NDTV Marathi]भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवारांवर फडणवीसांनी केले, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

maxresdefault---2024-07-04T173711.098

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सरकार जुमल्यांचा पाऊस पाडत आहे, असा हल्ला...

Read More
  300 Hits

[TV9 Marathi]अजित पवार यांच्या 'त्या' व्हिडीओवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांच्या 'त्या' व्हिडीओवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वा...

Read More
  330 Hits

[Mumbai Tak]Supriya Sule यांचा Ajit Pawar यांच्यावर बजेटवरुन हल्लाबोल

Supriya Sule यांचा Ajit Pawar यांच्यावर बजेटवरुन हल्लाबोल

Supriya Sule यांचा Ajit Pawar यांच्यावर बजेटवरुन हल्लाबोल राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आ...

Read More
  345 Hits

[Zee 24 Taas]'अजित पवारांवरील आरोपांवर उत्तर फडणवीसांनी द्यावं'; सुळेंची प्रतिक्रिया

'अजित पवारांवरील आरोपांवर उत्तर फडणवीसांनी द्यावं'; सुळेंची प्रतिक्रिया

 माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप केले गेले. पण भ्रष्टाचाराचा एकही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाही आणि भविष्यात होणारही नाही, असं अजित पवार म्हणाले. यावर अजित पवारांची बहीण आणि बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केले. त्यामुळे आता यावर त्यांनीच उत्...

Read More
  304 Hits