राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुणे दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात एका रहिवासी सोसायटीतील कामाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या सुळे यांनी मनसेचे माजी आमदार स्व. गोल्डमॅन रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे आणि मुलगी सायली वांजळे यांची भेट घेतली. आगामी जिल्हा परिषद ...