[Navarashtra]गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…

खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक बारामती : उद्योजक गौतम अदाणी हे माझ्यासाठी केवळ उद्योगपती नाहीत, तर भावाप्रमाणे आहेत. माझ्या आयुष्यातील कडू असो वा गोड, प्रत्येक महत्त्वाची बातमी मी हक्काने याच भावाला सांगते. कधी ते भाऊ म्हणून रागावतात, तर कधी प्रेमाने कौतुकही करतात, असे भावनिक उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान...

Read More
  48 Hits

[Maharashtra Times]'गौतमभाई माझ्या मोठ्या भावासारखे'! सुप्रिया सुळेंकडून अजित दादांसमोर अदानींचं तोंडभरुन कौतुक

'गौतमभाई माझ्या मोठ्या भावासारखे'! सुप्रिया सुळेंकडून अजित दादांसमोर अदानींचं तोंडभरुन कौतुक

गौतम भाई व प्रीती भाभी हे माझ्यासाठी केवळ पाहुणे नाहीत, तर माझ्या हक्काचा मोठा भाऊ आहे. प्रीती भाभी या मोठ्या वहिनीप्रमाणे आहेत. गेल्या ३० वर्षांपासून आमचे प्रेमाचे, विश्वासाचे नाते आहे,' असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.बारामतीत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन इमारतीचे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते रविवारी झा...

Read More
  50 Hits

[Lokmat]गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात

गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना राजकारणाच्या मैदानात एकमेकांसमोर दंड थोपटणारे पवार कुटुंबीय आज बारामतीत एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले. निमित्त होते अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राच्या उद्घाटनाचे. या सोहळ्याने केवळ तंत्रज्ञानाचा नवा टप्पा गाठला नाही, तर गे...

Read More
  55 Hits

[TV9 Marathi]गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

बारामती येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना आपले मोठे भाऊ संबोधून एक राजकीय विधान केले. त्यांनी म्हटले की, "मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली, तर मी भाऊ म्हणून हक्कानं गौतमभाईला सांगते." या विधानाद्वारे त्यांनी अजित पवारांवर उपरोधिक टीका केल्याचे बोलले जात आहे. सुप्रिया सुळ...

Read More
  45 Hits

[Mumbai Tak]Supriya Sule यांनी Ajit Pawar यांच्या समोर Gautam Adani यांचं हक्काचा भाऊ म्हणत कौतुक, काय घडलं?

images-31

देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी बारामती येथील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. बारामती येथे पवार कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या विद्या प्रतिष्ठानद्वारे स्थापन करण्यात आलेल्या 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या उद्घाटनासाठी गौतम अदानी बारामती येथे आले होते. यावेळी अजित पवार, सुप्रिया सुळे, गौतम अदानी काय ब...

Read More
  47 Hits

[Saam TV]'गौतम भाई आणि प्रीती भाभी मोठ्या भावासारखे, सुख-दुःखात हक्काने साथ देतात'

'गौतम भाई आणि प्रीती भाभी मोठ्या भावासारखे, सुख-दुःखात हक्काने साथ देतात'

सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांचे मनापासून स्वागत केले. 'गौतम भाई आणि प्रीती भाभी माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आणि वहिनीसारखे आहेत,' असे म्हणत त्यांनी अदानी कुटुंबाशी असलेल्या ३० वर्षांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात शिक्षकांचे महत्त्व अधोर...

Read More
  39 Hits

[Maharashtra Times]गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं अजितदादांसमोर भाषण!

गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं अजितदादांसमोर भाषण!

बारामती येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना आपले मोठे भाऊ संबोधून एक राजकीय विधान केले. त्यांनी म्हटले की, "मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली, तर मी भाऊ म्हणून हक्कानं गौतमभाईला सांगते." या विधानाद्वारे त्यांनी अजित पवारांवर उपरोधिक टीका केल्याचे बोलले जात आहे. 

Read More
  51 Hits

[News18 Lokmat]AI शिक्षकांची जागा घेणार? सुप्रिया सुळेंच उत्तर ऐकाच

AI शिक्षकांची जागा घेणार? सुप्रिया सुळेंच उत्तर ऐकाच

आज २८ डिसेंबर २०२५ रोजी बारामतीमध्ये ऐतिहासिक क्षण पाहायला मिळत आहे. 'विद्या प्रतिष्ठान'च्या 'शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI' च्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीच...

Read More
  53 Hits

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळेंकडून अदानींचं कौतुक; काय म्हणाल्या पाहा?

सुप्रिया सुळेंकडून अदानींचं कौतुक; काय म्हणाल्या पाहा?

उद्योजक गौतम अदाणी हे माझ्यासाठी केवळ उद्योगपती नाहीत, तर भावाप्रमाणे आहेत. माझ्या आयुष्यातील कडू असो वा गोड, प्रत्येक महत्त्वाची बातमी मी हक्काने याच भावाला सांगते. कधी ते भाऊ म्हणून रागावतात, तर कधी प्रेमाने कौतुकही करतात, असे भावनिक उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेमार्फत उभारण्यात आलेल्या 'विद्या प्...

Read More
  50 Hits

[ABP MAJHA]गौतम अदानी मोठ्या भावासारखे, सुप्रिया सुळेंचं बारामतीतील संपूर्ण भाषण

गौतम अदानी मोठ्या भावासारखे, सुप्रिया सुळेंचं बारामतीतील संपूर्ण भाषण

गौतम भाई व प्रीती भाभी हे माझ्यासाठी केवळ पाहुणे नाहीत, तर माझ्या हक्काचा मोठा भाऊ आहे. प्रीती भाभी या मोठ्या वहिनीप्रमाणे आहेत. गेल्या ३० वर्षांपासून आमचे प्रेमाचे, विश्वासाचे नाते आहे,' असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.बारामतीत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन इमारतीचे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते रविवारी झा...

Read More
  52 Hits

[TV9 Marathi]अपघातग्रस्त महिलेला स्वत:ची गाडी देऊन Supriya Sule यांचा दुचाकीवरून प्रवास

अपघातग्रस्त महिलेला स्वत:ची गाडी देऊन Supriya Sule यांचा दुचाकीवरून प्रवास

बारामती येथे एका कारने दुचाकीला धडक दिल्याने एक विद्यार्थिनी जखमी झाली. या ठिकाणाहून जात असताना गाडी थांबवून त्या अपघातग्रस्त तरुणीची विचारपूस केली. त्यानंतर तिला गाडीत बसवून दवाखान्यात पाठविले. ही तरुणी रोज आपल्या दुचाकीवरून व्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येते. शहरातील वाहतूक धोकादायक होत असल्याचा मुद्दा मी सातत्याने मांडत आहे. येथील वाहतू...

Read More
  181 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळे दुचाकीवरून विद्या प्रतिष्ठान बैठकीला

सुप्रिया सुळे दुचाकीवरून विद्या प्रतिष्ठान बैठकीला

बारामती येथे एका कारने दुचाकीला धडक दिल्याने एक विद्यार्थिनी जखमी झाली. या ठिकाणाहून जात असताना गाडी थांबवून त्या अपघातग्रस्त तरुणीची विचारपूस केली. त्यानंतर तिला गाडीत बसवून दवाखान्यात पाठविले. ही तरुणी रोज आपल्या दुचाकीवरून व्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येते. शहरातील वाहतूक धोकादायक होत असल्याचा मुद्दा मी सातत्याने मांडत आहे. येथील वाहतू...

Read More
  166 Hits

[ETV Bharat]पुणे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

पुणे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

बारामती : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते य...

Read More
  181 Hits

[LetsUpp Marathi]देश कोणाच्याही मनमर्जीवर चालणार नाही, सुप्रिया सुळे भडकल्या...

देश कोणाच्याही मनमर्जीवर चालणार नाही, सुप्रिया सुळे भडकल्या...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा...

Read More
  160 Hits

[TV9 Marathi]'आमची पहिली मागणी सरसकट कर्जमाफी करा' : सुळे

'आमची पहिली मागणी सरसकट कर्जमाफी करा' : सुळे

 महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  134 Hits

[ABP MAJHA]शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

 महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  139 Hits

[Maharashtra Times]भूषण गवईंच्या समर्थनार्थ मूक आंदोलन; सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार लाइव्ह

भूषण गवईंच्या समर्थनार्थ मूक आंदोलन; सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार लाइव्ह

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते युगेंद्र पव...

Read More
  199 Hits

[Times Now Marathi]सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा मुद्दा संसदेत मांडणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा मुद्दा संसदेत मांडणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते युगेंद्र पव...

Read More
  155 Hits

[ABP MAJHA]दिल्लीत महाराष्ट्राची चेष्टा होत आहे, सरकार जबाबदार,सुळेंचा हल्लाबोल

दिल्लीत महाराष्ट्राची चेष्टा होत आहे, सरकार जबाबदार,सुळेंचा हल्लाबोल

भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं ...

Read More
  208 Hits

[Sakal]शुरा कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा; सुप्रिया सुळे यांच्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती

 शुरा कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा;  सुप्रिया सुळे यांच्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती

दोहा : आॅपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी कतार येथे दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने रविवारी येथील शुरा कौन्सिलच्या उपाध्यक्षा हमदा बिंत हसन अल सुलैती यांच्यासह शुरा कौन्सिलच्या अन्य सदस्यांची रविवारी भेट घेतली. .यावेळी भारतीय शिष्टमंडळाने शुरा कौन्सिलच्य...

Read More
  347 Hits