[loksatta]गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार?

गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार?

सुप्रिया सुळे म्हणाल्या… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अर्थात पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्या वतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्...

Read More
  916 Hits

[lokmat]"शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...

"शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...

सुप्रिया सुळेंचा कथित ओबीसी दाखल्यावर खुलासा   "शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. याचबरोबर काल शरद पवार यांना थोडे बरे वाटत नव्हते. तुम्ही मायबाप जनता त्यांचे डॉक्टर आहात. डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचा दौरा ते करु शकत नाही ते घरी भेटू शकतात. आज, उद्या , परवा ते घरी सगळ्यांना...

Read More
  914 Hits

[ABP MAJHA]अजितदादा बहिणीला काय दिवाळी गिफ्ट देणार?

अजितदादा बहिणीला काय दिवाळी गिफ्ट देणार?

सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं पुणे: पवार कुटुंबीयांच्या बारामतीतील दिवाळीकडे (Pawar Family Family Diwali Celebration) सर्वांचंच असतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होणाऱ्या या वर्षीच्या पवारांच्या दिवाळीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) सहभागी होणार का नाही याची उत्सुकताही सर्वांनाच लागली आहे. त्यातच शनिवारच्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि सुप्रिया स...

Read More
  1067 Hits

[mahaenews]‘आमच्या कुटुंबात दिल्लीची अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकते’

‘आमच्या कुटुंबात दिल्लीची अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकते’

सुप्रिया सुळे यांचं विधान पुणे : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. यानंतर दोन्ही गटांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही चर्चा ...

Read More
  1079 Hits

[sarkarnama]सुप्रिया सुळेंचा 'महाशक्ती'वर शाब्दिक हल्ला

सुप्रिया सुळेंचा 'महाशक्ती'वर शाब्दिक हल्ला

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षात दोन गट निर्माण होत दोन्ही गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगात यावर शुक्रवारी सुनावणी देखील झाली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता पुढची सुनावणी येत्या सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी-शा...

Read More
  1141 Hits

[loksatta]“सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”

“सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”

सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा दर आणि कांदा निर्यातीवर सरकारने लावलेल्या करावरून सडकून टीका केली आहे. "या देशातील सर्वाधिक पैशावालेही ४० टक्के कर भरत नाहीत, पण कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावण्यात आला," असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तसेच तुम्हाला हे सरकार पाहिजे आहे...

Read More
  959 Hits

[ABP MAJHA]बारामतीत सुप्रिया सुळेंनी गरबा आणि दांडिया खेळण्याचा आनंद

बारामतीत सुप्रिया सुळेंनी गरबा आणि दांडिया खेळण्याचा आनंद

बारामतीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दांडिया आणि गरब्याच्या तालावर ठेका धरणारा एक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे. बारामती येथील श्री धवल अभय शहा यांच्या पुढाकाराने श्री महावीर भवनमध्ये दांडिया आणि गरबाचे भव्य प्रशिक्षण 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळात आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देऊन दांडियाचा आंनद घेतला. अशी पोस्...

Read More
  919 Hits

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांचा महिलांसोबत गरबा

खासदार सुप्रिया सुळे यांचा महिलांसोबत गरबा

 बारामतीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दांडिया आणि गरब्याच्या तालावर ठेका धरणारा एक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे. बारामती येथील श्री धवल अभय शहा यांच्या पुढाकाराने श्री महावीर भवनमध्ये दांडिया आणि गरबाचे भव्य प्रशिक्षण 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळात आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देऊन दांडियाचा आंनद घेतल...

Read More
  938 Hits

[TV9 Marathi]'दडपशाहीविरोधात लढणार, दिल्लीसमोर नाही झुकणार'- सुप्रिया सुळे

'दडपशाहीविरोधात लढणार, दिल्लीसमोर नाही झुकणार'- सुप्रिया सुळे

एकतर पेपर फुटला आहे किंवा कुणा अदृश्य शक्तीचा हात आहे.. राजकीय, सामाजिक, गुंतवणुकदार लोकांना त्रास दिला जातोय राष्ट्रवादीची एक विचारधारा.. इथे लोकशाही आहे.. दडपशाही नाही.. शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला.. ते सोबत येत नाहीत म्हणून तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता.. आम्ही संघर्ष करत राहू.. दिल्ली के सामने झुकेंगे नही.. पूर्वी बाळासाहेब असताना कुणी दिल्ली...

Read More
  932 Hits

[mumbaitak]‘जनतेपेक्षा त्यांना हायकमांड…’

सुप्रिया सुळेंच्या देवेंद्र फडणवीसांना कानपिचक्या

सुप्रिया सुळेंच्या देवेंद्र फडणवीसांना कानपिचक्या Supriya Sule : नागपूरसह परिसरात शनिवारी झालेल्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. कालच्या पावसात नागपूरमधील अंबाझरी तलाव परिसरात चार तासात 100 मिलि मीटर पाऊस झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो (Ambazari Lake overflow) होऊन तलावाचे पाणी 10 हजारपेक्षा जास्त घरातून शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. प...

Read More
  878 Hits

[Saam TV]नागपूर येथील महापुरावरुन सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर येथील महापुरावरुन सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

नागपूरसह परिसरात शनिवारी झालेल्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. कालच्या पावसात नागपूरमधील अंबाझरी तलाव परिसरात चार तासात 100 मिलि मीटर पाऊस झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो (Ambazari Lake overflow) होऊन तलावाचे पाणी 10 हजारपेक्षा जास्त घरातून शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीवरूनच आता राजकारण तापले आहे. एकीकडे नागप...

Read More
  863 Hits

[Saam TV ]सुप्रिया सुळेंचा अनोखा अंदाज, लावणी म्हणत महिलांची जिंकली मने

सुप्रिया सुळेंचा अनोखा अंदाज, लावणी म्हणत महिलांची जिंकली मने

सध्या राजकारणात फोडाफोडीचे राजकारण रंगले आहे. अनेक नेते स्वतःची मेख हलवून पक्की करण्याच्या नादात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक किस्से आपल्या भवताल घडताना दिसून येतात. या टोकाच्या राजकारणामुळे अनेकजण राजकारणातील खुमासदारपणा हरवल्याची तक्रार करतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

Read More
  912 Hits

[abp majha]राज ठाकरेंचं मनापासून कौतुक-सुप्रिया सुळे

राज ठाकरेंचं मनापासून कौतुक-सुप्रिया सुळे

बारामती (Baramati) : "राज ठाकरेंचे शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी वेगळी चूल मांडली, स्वतंत्र पक्षाची स्थापना केली, परंतु शिवसेना माझीच असं वक्तव्य त्यांनी कधीच केलं नाही," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं कौतुक केल...

Read More
  950 Hits

[nation news marathi]अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे – सुप्रिया सुळे

अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे – सुप्रिया सुळे

बारामती / प्रतिनिधी – महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या धामधूम सुरु असताना संसदेची विशेष बैठक पार पाडून आपल्या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे परतल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील अनेक गणपती मंडळांना त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, गणरायाचा आगमन झालं तेव्हा पार्लमें...

Read More
  925 Hits

[YOUNG VOICE NEWS]अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे – सुप्रिया सुळे

अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे – सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या धामधूम सुरु असताना संसदेची विशेष बैठक पार पाडून आपल्या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे परतल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील अनेक गणपती मंडळांना त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, गणरायाचा आगमन झालं तेव्हा पार्लमेंट सुरू होतं, आज मी अने...

Read More
  1057 Hits

[thekarbhari]जेजुरी स्थानक अद्ययावत करा

जेजुरी स्थानक अद्ययावत करा

खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र Jejuri | Supriya Sule | पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Constituency) भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य शासनाकडे केली आहे. विशेषतः...

Read More
  955 Hits

[divyamarathi]एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता अन् हिरकणी कक्ष उभारणीची गरज

एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता अन् हिरकणी कक्ष उभारणीची गरज

खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. राज्य आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी स्थानकाची दुरुस्ती आणि...

Read More
  864 Hits

[policenama]एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता आणि हिरकणी कक्ष उभारणीची गरज

एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता आणि हिरकणी कक्ष उभारणीची गरज

जेजुरी स्थानक अद्ययावत करा : खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MP Supriya Sule | बारामती लोकसभा मतदार (Baramati Lok Sabha) संघातील भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आ...

Read More
  1032 Hits

[maharashtralokmanch]एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता आणि हिरकणी कक्ष उभारणीची गरज

एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता आणि हिरकणी कक्ष उभारणीची गरज

खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. विशेषतः राज्य आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी स्थानका...

Read More
  902 Hits

[maharashtralokmanch]बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा

बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी पुणे : जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यात अद्यापही पावसाचे प्रमाण अत्यल्प असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन चारा छावण्या तसेच पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली ...

Read More
  877 Hits