महाराष्ट्र

[Maharashtra Times]अजितदादांचं स्वप्न, फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा; पण निधी कुठे?

अजितदादांचं स्वप्न, फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा; पण निधी कुठे?

नीरा-कऱ्हा प्रकल्पावर सुप्रिया सुळे यांचा सवाल दीपक पडकर, पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा केली आहे. तथापि या योजनेसाठी निधीची तरतूद मात्र केली नाही. अर्थसंकल्पात तशी तरतूदच दिसत नाही, असे सांगत ही केवळ घोषणाच असल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे य...

Read More
  169 Hits

[News18 Marathi]अजितदादांच्या ड्रीम प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा, पण निधी कुठेय? सुप्रिया सुळेंचा सवाल

अजितदादांच्या ड्रीम प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा, पण निधी कुठेय? सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे : महायुती सरकारने आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अजितदादांच्या स्मृतीला उजाळा देत अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पण 'या योजनेसाठी निधीची तरतूद मात्र केली ...

Read More
  188 Hits

[Prabhat]पुरंदर तालुक्यात संपूर्ण टोलमाफी द्या! सुप्रिया सुळेंनी थेट नितीन गडकरींना धाडलं पत्र

पुरंदर तालुक्यात संपूर्ण टोलमाफी द्या! सुप्रिया सुळेंनी थेट नितीन गडकरींना धाडलं पत्र

Supriya Sule – पुणे – पंढरपूर पालखी महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५) या महामार्गासाठी पुरंदर तालुक्यातील अनेक शेतकरी आणि व्यावसायिकांनी आपल्या जमिनी दिल्या असून सर्वच पुरंदरवासीयांना या टोलनाक्यावर पूर्णतः माफी मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते विकास महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेकडे पत्राद्वारे केली. यासंदर्भा...

Read More
  204 Hits

[My Mahanagar]नवले पूल परिसर अपघात शून्य होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर गडकरी काय म्हणाले?

नवले पूल परिसर अपघात शून्य होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर गडकरी काय म्हणाले?

नवी दिल्ली : पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबर रोजी भीषण अपघाताची झाला होता. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता आणि 20 जण जबर जखमी झाले होते. एका कंटेनरने अनेक गाड्यांना ठोकर दिल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. या निमित्ताने नवले पूल पुन्हा चर्चेत आला होता. या पुलावर या आधीची अनेक अपघात झाले होते. त्यामुळे नवले पूल कसा अपघातमुक्त करता येईल, याची च...

Read More
  310 Hits

[Mumbai Tak]Supriya Sule यांचा प्रश्न, Nitin Gadkari यांच्याकडून रोखठोक उत्तर, चर्चा रंगली

Supriya Sule यांचा प्रश्न, Nitin Gadkari यांच्याकडून रोखठोक उत्तर, चर्चा रंगली

पुणे शहरातील नवले ब्रीजवर झालेल्या अपघाताचा मुद्दा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी नितीन गडकरींनी त्यावर तातडीने उपाय काढण्यात येईल, असं आश्वासन लोकसभेत दिलं. 

Read More
  295 Hits

[Zee 24 Taas]सुळेंचा मराठीत प्रश्न, गडकरींचं उत्तरही ऐकाचं

सुळेंचा मराठीत प्रश्न, गडकरींचं उत्तरही ऐकाचं

पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबर रोजी भीषण अपघाताची झाला होता. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता आणि 20 जण जबर जखमी झाले होते. एका कंटेनरने अनेक गाड्यांना ठोकर दिल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. या निमित्ताने नवले पूल पुन्हा चर्चेत आला होता. या पुलावर या आधीची अनेक अपघात झाले होते. त्यामुळे नवले पूल कसा अपघातमुक्त करता येईल, याची चर्चा सुरू होत...

Read More
  375 Hits

[ETV Bharat]पुणे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

पुणे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

बारामती : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते य...

Read More
  433 Hits

[LetsUpp Marathi]देश कोणाच्याही मनमर्जीवर चालणार नाही, सुप्रिया सुळे भडकल्या...

देश कोणाच्याही मनमर्जीवर चालणार नाही, सुप्रिया सुळे भडकल्या...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा...

Read More
  367 Hits

[NavaRashtra]सरन्यायाधीशांचं अपमान प्रकरण संसदेत मांडणार, सुप्रिया सुळे आक्रमक

सरन्यायाधीशांचं अपमान प्रकरण संसदेत मांडणार, सुप्रिया सुळे आक्रमक

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हा देश संविधानानुसार चालतो. समाजात निर्माण झालेली दरी का वाढत आहे, यावर आता आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. सरन्यायाधीश हे लोकशाहीचे सर्वोच्च पद असून, त्यांच्यावर असा हल्ला होणे अत्यंत निंदनीय आणि काळा दिवस म्हणावा लागेल." त्या पुढे म्हणाल्या, "भूषण गवई हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत. त्यांच्या बाबतीत झाल...

Read More
  475 Hits

[TV9 Marathi]'आमची पहिली मागणी सरसकट कर्जमाफी करा' : सुळे

'आमची पहिली मागणी सरसकट कर्जमाफी करा' : सुळे

 महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  307 Hits

[ABP MAJHA]शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

 महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  350 Hits

[Times Now Marathi]सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा मुद्दा संसदेत मांडणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा मुद्दा संसदेत मांडणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते युगेंद्र पव...

Read More
  389 Hits

[TV9 Marathi]'सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी झालीच पाहिजे'

'सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी झालीच पाहिजे'

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  463 Hits

[Sakal]शुरा कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा; सुप्रिया सुळे यांच्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती

 शुरा कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा;  सुप्रिया सुळे यांच्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती

दोहा : आॅपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी कतार येथे दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने रविवारी येथील शुरा कौन्सिलच्या उपाध्यक्षा हमदा बिंत हसन अल सुलैती यांच्यासह शुरा कौन्सिलच्या अन्य सदस्यांची रविवारी भेट घेतली. .यावेळी भारतीय शिष्टमंडळाने शुरा कौन्सिलच्य...

Read More
  571 Hits

[Sarkarnama]Baramati मध्ये तुफान पाऊस, Supriya Sule यांनी विदेशातून साधला पुरग्रस्तांशी संवाद,

Baramati मध्ये तुफान पाऊस, Supriya Sule यांनी विदेशातून साधला पुरग्रस्तांशी संवाद,

ऑपरेशन सिंदूरनिमित्त खासदार सुप्रिया सुळे सध्या दोहा-कतार येथे आहेत. सुळेंच्या मतदारसंघासह पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बारामती, इंदापूर आणि दौंड येथे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मतदारसंघात नसतानाही सुळेंनी व्हीसीद्वारे नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांना आधार देत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

Read More
  524 Hits

[Lokshahi Marathi]Supriya Sule यांचा नागरिकांशी Video Call द्वारे संपर्क, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला

Supriya Sule यांचा नागरिकांशी Video Call द्वारे संपर्क, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला

ऑपरेशन सिंदूरनिमित्त खासदार सुप्रिया सुळे सध्या दोहा-कतार येथे आहेत. सुळेंच्या मतदारसंघासह पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बारामती, इंदापूर आणि दौंड येथे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मतदारसंघात नसतानाही सुळेंनी व्हीसीद्वारे नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांना आधार देत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

Read More
  644 Hits

[Maharashtra Times]सुप्रिया सुळेंचा कतारमधून बारामतीकरांना फोन, व्हिडिओ कॉलवरून घेतला आढावा

सुप्रिया सुळेंचा कतारमधून बारामतीकरांना फोन, व्हिडिओ कॉलवरून घेतला आढावा

ऑपरेशन सिंदूरनिमित्त खासदार सुप्रिया सुळे सध्या दोहा-कतार येथे आहेत. सुळेंच्या मतदारसंघासह पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बारामती, इंदापूर आणि दौंड येथे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मतदारसंघात नसतानाही सुळेंनी व्हीसीद्वारे नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांना आधार देत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

Read More
  405 Hits

[Saam TV]नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सुळेंचा थेट कतारमधून संवाद!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सुळेंचा थेट कतारमधून संवाद!

बारामती,इंदापूर, दौंडमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांशी खासदार सुप्रिया सुळेंनी कतारमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला..यावेळी त्यांनी संपूर्ण मदतीचं आश्वासन दिलं...ऑपरेशन सिंदूर च्या पार्श्वभूमीवर पाकचा पर्दाफाश करण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत.... यात खासदार सुप्रिया सुळे या सध्या...

Read More
  413 Hits

[Tendernama]पुणे जिल्ह्यातील धरणांबाबत सर्वंकष विकास आराखडा तयार करा

पुणे जिल्ह्यातील धरणांबाबत सर्वंकष विकास आराखडा तयार करा

 पुणे (Pune) : 'खडकवासला धरणातील दूषित पाण्याबाबत महापालिका कोणतीही खबरदारी घेत नाही. त्यामुळे या तसेच जिल्ह्यातील धरणांच्या पाण्यासंबंधीचा सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तत्काळ तयार करण्यात यावा. हा विषय केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे विषय मांडू,' असे खासदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्...

Read More
  527 Hits

[Lokmat]बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा

बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा

 "नसरापूर ( पुणे ) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील बनेश्वर या तीर्थक्षेत्राकडे पुणे बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावरून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळून झाली असून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याकरीता महाशिवरात्रीच्या आधी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. त...

Read More
  539 Hits