घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.
[NavaRashtra]Supriya Sule Live | PM Narendra Modi | Fadnavis | Shinde | Pawar | Maharashtra Politics
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना नोटीस देऊन काहीही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं. दरम्यान, काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने त्यांचे विधाने समोर येत आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समज दिली हो...
घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं, त्यावरुन सुप्रिया सुळे आक्रमक होत काय म्हणाल्या? पाहा...
लाडकी बहीण' योजनेत २६ लाख महिलांना वगळून ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सरकारने पुरुषांनी पैसे काढल्याचा दावा केला असला तरी कोणत्या पुरुषांनी हे केले आणि त्यावर काय कारवाई झाली याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. आगामी निवडणुका, जनतेच्या समस्या आणि सरकारच्या निर्णयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील धोरणावरही त्यांनी भाष्य केले.

पुणे: देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (9 सप्टेंबर) जाहीर झाला. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. ते आता देशाचे नवे उपराष्ट्रपती आहेत. तर दुसरीकडं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटल्यानं या आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. विशेष म्हणजे महाराष्ट...
पुणे : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना झापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दादांवर चहूबाजूने टीका होत आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर उत्खनन रोखण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी करमाळा तालुक्यातील गावात कारवाई सुरू केली होती. त्या कारवाईनंतर आता राज्यातील राजकारण च...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे (बुधवार) सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आजारी असल्यामुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली. मंगळवारी मुंबईतील वरळी डोम इथं पार पडलेल्या बैठकीलादेखील ते अनुपस्थित होते. कालची बैठकसुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या नेतृत्वात पार पडली. अजित पवार...
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना झापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दादांवर चहूबाजूने टीका होत आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर उत्खनन रोखण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी करमाळा तालुक्यातील गावात कारवाई सुरू केली होती. त्या कारवाईनंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच ...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे (बुधवार) सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आजारी असल्यामुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली. मंगळवारी मुंबईतील वरळी डोम इथं पार पडलेल्या बैठकीलादेखील ते अनुपस्थित होते. कालची बैठकसुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या नेतृत्वात पार पडली. अजित पवार...
आयपीएस अंजना कृष्णा यांच्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतलीय. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची थेट पंतप्रधान मोदींनी तक्रार केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकार अंजना कृष्णा यांना फोनवर दम भरल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजुने टीका केली जातेय. कर्त्यव्यावर असलेल्या महिला अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी सुप्...
राज्याचे उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधकांनी अजित पवारांना कोंडीत पकडलं होतं.त्यानंतर आता या वादावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी अजित पवार यांचा...
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच...

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सरकारकडे 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी, सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पाव...
भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं ...