महाराष्ट्र

[Maharashtra Times]पुण्यातून सुप्रिया सुळे, समरजितराजेंची सभा लाइव्ह

पुण्यातून सुप्रिया सुळे, समरजितराजेंची सभा लाइव्ह

 पिंपरी चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. समरजीतसिंग घाटगे यांच्या मतदारसंघामध्ये मेळावा घेण्यात आला. यावेळी स्वतः सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आधी शहर...

Read More
  244 Hits

[ABP MAJHA]जर पैसा आणि सत्तेचं चाललं असतं तर मी निवडूनच आले नसते

जर पैसा आणि सत्तेचं चाललं असतं तर मी निवडूनच आले नसते

 विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) ...

Read More
  251 Hits

[TV9 Marathi]मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण... - सुप्रिया सुळे

 राखी पौर्णिमेचा सण नुकताच देशभरात उत्साहाने साजरा झाला. या सणाच्या दिवशी चर्चा होती ती अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची. अजित पवारांना तुम्ही राखी बांधलीत का? हा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) मी नाशिक दौऱ्यावर होते असं उत्तर दिलं. तसंच संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. बदलापूरची घटना...

Read More
  300 Hits

[TV9 Marathi]धुळ्यातील महिला मेळाव्यातून सुप्रिया सुळे लाईव्ह

लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेत आली आहे. कारण या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना १५०० तर काहींना तीन हजार रुपये मिळाले आहेत. मात्र सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर जोरदार ...

Read More
  298 Hits

[Maharashtra Times]धुळ्यातून सुप्रिया सुळेंची सभा लाइव्ह

 AJIT लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेत आली आहे. कारण या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना १५०० तर काहींना तीन हजार रुपये मिळाले आहेत. मात्र सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवरुन सरका...

Read More
  266 Hits

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे लाईव्ह

AJIT लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेत आली आहे. कारण या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना १५०० तर काहींना तीन हजार रुपये मिळाले आहेत. मात्र सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर जो...

Read More
  314 Hits

[TV9 Marathi]अजितदादांना राखी बांधणार?, सुप्रिया सुळे यांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; कुटुंबात अजूनही अलबेल…

रक्षा बंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आला होता. त्यावर मी राज्याच्या दौऱ्यावर आहे. वाटेत ज्या बहिणी भेटतील त्यांच्याकडून राखी बांधून घेईल. तिकडे सुप्रिया असेल तर तिला जाऊन भेटेल आणि राखी बांधेल, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया स...

Read More
  316 Hits

[News State Maharashtra Goa]बहिणींचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही...ताईंचा दादांना खोचक टोला

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. "लोकसभेपर्यंत कोणालाच बहिणी आठवल्या नाहीत पण निकालानंतरच त्यांना बहिणी आठवायला लागल्या. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, बहिणीचं नात हे आमच्या भावांना कधी कळलचं नाही आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसाय यात गल्लत केली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसते. ते म्हणतात. एक बहिण गेली त...

Read More
  299 Hits

[Dainik Prabhat]भावाने मागितलं तर पक्ष आणि चिन्ह सगळं....

सुप्रिया सुळेंच सर्वात मोठं वक्तव्य"  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावून पाहत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 'जनसन्मान यात्रे'चा शुभारंभ केला आहे. तर शरद पवार गटाकडून ;शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. आज ही यात्रा धाराशिव येथे दाखल झाली आहे. या यात्रेच्या ...

Read More
  249 Hits

[ABP MAJHA]रक्षाबंधनाला अजितदादांना राखी बांधणार का?

सुप्रिया सुळेंनी एका शब्दात विषय संपवला  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यातच आता रक्षाबंधनाचा सण जवळ आपल्याने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांचे बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना राखी बांधणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर सुप्रिया सुळेंनी एका शब्...

Read More
  276 Hits

[TV9 Marathi]‘भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं’

सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक ...

Read More
  271 Hits

[TV9 Marathi]भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं - सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले ...

Read More
  260 Hits

[ABP MAJHA]राणांना तंबी,फडणवीस-दादांवर निशाणा, सुप्रिया सुळे UNCUT

बहिणीच्या खात्यात पैसे देऊन परत घेऊन दाखवा असा सज्जड दमच सुळे यांनी या सत्ताधारी आमदारांना भरला . तुम्ही काय खिशातले पैसे देता काय तुमच्या असा सवाल करीत आमच्या कराच्या पैशातून तुम्ही हे पैसे देता लक्षात ठेवा असा इशाराही सुळे यांनी दिला .राज्य सरकारला कळून चुकले आहे कि आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस ...

Read More
  263 Hits

[ABP MAJHA]"...म्हणून आज मी गुलाबी साडी नेसली

सुप्रिया ताईंनी सांगितलं खास कनेक्शन; दादांना दिलं टेन्शन  PauseUnmute0%Loaded: 16.50%Remaining Time -6:10Close Player सोलापूर : अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी जॅकेटची चर्चा सध्या सर्वांच्याच तोंडात असताना टेंभुर्णी येथील शिवस्वराज यात्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गुलाबी साडीच नेसली होती. या विषयी सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या म्...

Read More
  318 Hits

[Zee 24 Taas]'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं

अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरो...

Read More
  283 Hits

[Sakal]Sunetra Pawar यांना उमेदवारी देण्यावरून Ajit Pawar यांच्याकडून चुकीची कबुली

सुप्रिया सुळे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया   'बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला उतरवणं मोठी चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी ही कबुली दिली. एवढंच नाही 'राजकारण पार घरात येऊ द्यायचं नसतं'असंही अजित पवार यावेळी म्हंटले.

Read More
  275 Hits

[Maharashtra Times]लाडकी बहीण योजनेवरून सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

 सुप्रिया सुळेंचा लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर हल्लाबोल पंधराशे रुपये देऊन हे नवीन बहीण आणतील असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Read More
  268 Hits

[Kshitij Online]हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र  जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुवि...

Read More
  317 Hits

[News State Maharashtra Goa]त्यांनी पक्ष नेलं चिन्ह नेलं...आता पुन्हा काय काय नेणार ?

 त्यांनी पक्ष नेलं चिन्ह नेलं...आता पुन्हा काय काय नेणार ? असे म्हणत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर खासदार सुप्रिया सुळेंच महत्त्वाचं विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी आपला फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाल्याचे सांगितले आहे. 

Read More
  264 Hits

[LetsUpp Marathi]'या' विधेयकाबाबत अजितदादांचा स्टँड कळला नाही

 शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड संशोधन दुरुस्ती विधेयकाबाबत अजित पवार गटाची काय भूमिका आहे? असं स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. पण अजितदादा गटाचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे? असा सवाल सुप्रिया स...

Read More
  270 Hits