[NavaRashtra]सरन्यायाधीशांचं अपमान प्रकरण संसदेत मांडणार, सुप्रिया सुळे आक्रमक

सरन्यायाधीशांचं अपमान प्रकरण संसदेत मांडणार, सुप्रिया सुळे आक्रमक

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हा देश संविधानानुसार चालतो. समाजात निर्माण झालेली दरी का वाढत आहे, यावर आता आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. सरन्यायाधीश हे लोकशाहीचे सर्वोच्च पद असून, त्यांच्यावर असा हल्ला होणे अत्यंत निंदनीय आणि काळा दिवस म्हणावा लागेल." त्या पुढे म्हणाल्या, "भूषण गवई हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत. त्यांच्या बाबतीत झाल...

Read More
  23 Hits

[TV9 Marathi]'सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी झालीच पाहिजे'

'सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी झालीच पाहिजे'

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  25 Hits

[Policenama]‘तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली’;

‘तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली’;

खासदार सुप्रिया सुळेंचा माणिकराव कोकाटेंना टोला  इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – MP Supriya Sule | 'राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला पण नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली,' असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटेंना टोला लगावला आहे. कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता, असा टोला देखील सुळे कोकाटे यां...

Read More
  115 Hits

[Sakal]शुरा कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा; सुप्रिया सुळे यांच्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती

 शुरा कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा;  सुप्रिया सुळे यांच्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती

दोहा : आॅपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी कतार येथे दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने रविवारी येथील शुरा कौन्सिलच्या उपाध्यक्षा हमदा बिंत हसन अल सुलैती यांच्यासह शुरा कौन्सिलच्या अन्य सदस्यांची रविवारी भेट घेतली. .यावेळी भारतीय शिष्टमंडळाने शुरा कौन्सिलच्य...

Read More
  228 Hits

[Lokshahi Marathi]Supriya Sule यांचा नागरिकांशी Video Call द्वारे संपर्क, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला

Supriya Sule यांचा नागरिकांशी Video Call द्वारे संपर्क, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला

ऑपरेशन सिंदूरनिमित्त खासदार सुप्रिया सुळे सध्या दोहा-कतार येथे आहेत. सुळेंच्या मतदारसंघासह पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बारामती, इंदापूर आणि दौंड येथे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मतदारसंघात नसतानाही सुळेंनी व्हीसीद्वारे नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांना आधार देत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

Read More
  238 Hits

[TV9 Marathi]Supriya Sule यांनी व्हिडीओ कॉलद्वारे साधला इंदापूरमधील नागरिकांशी संवाद

Supriya Sule यांनी व्हिडीओ कॉलद्वारे साधला इंदापूरमधील नागरिकांशी संवाद

बारामती,इंदापूर, दौंडमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांशी खासदार सुप्रिया सुळेंनी कतारमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला..यावेळी त्यांनी संपूर्ण मदतीचं आश्वासन दिलं...ऑपरेशन सिंदूर च्या पार्श्वभूमीवर पाकचा पर्दाफाश करण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत.... यात खासदार सुप्रिया सुळे या सध्या...

Read More
  161 Hits

[Saam TV]नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सुळेंचा थेट कतारमधून संवाद!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सुळेंचा थेट कतारमधून संवाद!

बारामती,इंदापूर, दौंडमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांशी खासदार सुप्रिया सुळेंनी कतारमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला..यावेळी त्यांनी संपूर्ण मदतीचं आश्वासन दिलं...ऑपरेशन सिंदूर च्या पार्श्वभूमीवर पाकचा पर्दाफाश करण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत.... यात खासदार सुप्रिया सुळे या सध्या...

Read More
  155 Hits

[Lokmat]होडीचा प्रवास जीवघेणा! भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्यात यावा - सुप्रिया सुळे

होडीचा प्रवास जीवघेणा! भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्यात यावा - सुप्रिया सुळे

"इंदापूर : उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात खासदार सुळे यांनी म्हटले आहे...

Read More
  376 Hits

[Kshitij online]पालखी महामार्गावरील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्याबाबत खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र

पालखी महामार्गावरील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्याबाबत खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र

पालखी महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूलास स्थानिक गावकऱ्यांचा विरोध असून ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे. याठिकाणी असलेल्या जोड रस्त्यांचा पर्याप्त वापर योग्य रीतीने होत असल्याने उड्डाणपुलाबाबत फेरविचार व्हावा, अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय रास्तेवाहतुक मंत्री नित...

Read More
  337 Hits

[Times45news]भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी

भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र*  उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अवघ्या चार किलोमीटर अंतरासाठी या भागातील नागरिकांना तब्बल नव्वद ते शंभर किलोमीटरचा वळसा पडत असल्याने याठिकाणी पूल अत...

Read More
  332 Hits

[Adhikarnama]पालखी महामार्गावरील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्याबाबत खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी

पालखी महामार्गावरील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्याबाबत खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी

नितीन गडकरी यांना लिहिले पत्र लासुर्णे (इंदापूर) – पालखी महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूलास स्थानिक गावकऱ्यांचा विरोध असून ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे. याठिकाणी असलेल्या जोड रस्त्यांचा पर्याप्त वापर योग्य रीतीने होत असल्याने उड्डाणपुलाबाबत फेरविचार व्हावा, अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्र ...

Read More
  347 Hits

[Maharashtra Lokmanch]भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी

भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी

दिल्ली : उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अवघ्या चार किलोमीटर अंतरासाठी या भागातील नागरिकांना तब्बल नव्वद ते शंभर किलोमीटरचा वळसा पडत असल्याने याठिकाणी पूल अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्र...

Read More
  419 Hits

[kshitij online]भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र

भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र

उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अवघ्या चार किलोमीटर अंतरासाठी या भागातील नागरिकांना तब्बल नव्वद ते शंभर किलोमीटरचा वळसा पडत असल्याने याठिकाणी पूल अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते ...

Read More
  358 Hits

[News18 Lokmat ]वर्दीची भीती कमी झाली? सुळेंचा सरकारला सवाल

वर्दीची भीती कमी झाली? सुळेंचा सरकारला सवाल

सरकारने विद्यार्थ्यांच्या अडचणी ऐकल्या पाहिजेत आणि मार्ग काढला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होत्या. 

Read More
  482 Hits

[बातमी चे बोला]चंद्रशेखर बावनकुळे यांच्या त्या वक्तव्याचा मी स्वागत करते :- खा. सुप्रिया सुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या त्या वक्तव्याचा मी स्वागत करते :- खा. सुप्रिया सुळे

निवडणूक निकालाच्यावेळेस शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आले होते. त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेचे स्वागत करत भाजप आणि बावनकुळे यांना टोला लगावला आहे . 

Read More
  479 Hits

[स्वराज्य न्युज]खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर

खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर

पत्रकारांशी बोलताना काय म्हणाल्या पहा .. खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी समर्थकांच्या भेटी घ्यायला सुरुवात केलीये.यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, हे सरकार शेतकरी, महिला, विद्यार्थी यांबाबत असंवेदनशील आहे. नीट परीक्षा असेल, तलाठी परीक्षा असेल हे सुद्धा या सरकारला जमत नाही.तंत्रज्ञान एवढे अ...

Read More
  595 Hits

[Tufan kranti News]नुतन खासदार सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत...

नुतन खासदार सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत...

खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या.. खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी समर्थकांच्या भेटी घ्यायला सुरुवात केलीये.यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं आहे.  यावेळी त्यांनी नूतन राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार याच्याबाबातही आपले मत व्यक्त केले आहे. 

Read More
  591 Hits

[Maharashtra Times]कार्तिकी एकादश निमित्त सुप्रिया सुळे विठुराया चरणी नतमस्तक

कार्तिकी एकादश निमित्त सुप्रिया सुळे विठुराया चरणी नतमस्तक

 कार्तिकी एकादशीनिमित्त सुप्रिया सुळे विठुराया चरणी नतमस्तक झाल्या. सुप्रिया सुळे विठुराया चरणी लीन झाल्या. सुप्रिया सुळेंचं स्वागत करुन त्यांचं मानपान करण्यात आलं. कार्तिकी एकादशीनिमित्त सुप्रिया सुळेंनी विठुरायाचं दर्शन घेतलं.

Read More
  509 Hits

[Maharashtra Times]खोके सरकारने त्यांची भांडणे बंद करावी, विकास कधी पदरात पडणार?-सुप्रिया सुळे

खोके सरकारने त्यांची भांडणे बंद करावी, विकास कधी पदरात पडणार?

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये भांडणे सुरू असल्याचा आरोप सुळेंनी केला. राज्यात दुष्काळ असताना सरकारमध्ये भांडणे बंद करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमच्या पदरात विकास कधी पडेल? असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

Read More
  514 Hits

[rajkiySamnanews]सुप्रिया सुळे यांचा ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणत,सरकारवर निशाणा

सुप्रिया सुळे यांचा ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणत,सरकारवर निशाणा

 ''मंत्रालयात बसून हजारो कोटी रुपयांच्या कॉट्रॅक्टचे विषय आले की त्यांना अडचणी दिसत नाहीत, पण सर्वसामान्य जनतेचा महागाई, रोजगार, शेतीसाठी पाणी असे दैनंदिन प्रश्‍नासाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकाला वेळ नाही. एकेकाळी देशातील सर्वात आघाडीवर असलेले महाराष्ट्र या राजकारणामुळे पिछाडीवर पडले आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Read More
  517 Hits