1 minute reading time
(46 words)
[TV9 Marathi]Supriya Sule यांनी व्हिडीओ कॉलद्वारे साधला इंदापूरमधील नागरिकांशी संवाद
बारामती,इंदापूर, दौंडमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांशी खासदार सुप्रिया सुळेंनी कतारमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला..यावेळी त्यांनी संपूर्ण मदतीचं आश्वासन दिलं...ऑपरेशन सिंदूर च्या पार्श्वभूमीवर पाकचा पर्दाफाश करण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत.... यात खासदार सुप्रिया सुळे या सध्या दोहा-कतार या देशाच्या दौऱ्यावर आहेत.