जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 चे मानकरी पै. निखिल सुरेशदादा कोरडे यांची मानाची बैल जोडीची खासदार सुप्रिया सुळे यांनी जाऊन पाहणी केली मल्हार आणि गुलाब अशी त्या बैलांची नावे आहेत.
916 Hits
कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत सुप्रिया सुळे यांनी लाखांच्या मतांनी बारामतीतून विजय मिळवला, त्यानंतर त्या पुण्यात दाखल होत असून त्यांचं मोठं जंगी स्वागत करण्यात येत आहे. यावेळी गुलालाची उधळण करीत सुप्रिया सुळे यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर मोठा हार घालत सुप्रिया सुळे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी सुळे यांनी शिवराज्यभिषेक दिना...
826 Hits
सिंहगड स्वच्छता अभियानात खासदार सुप्रिया सुळेंचा सहभाग पुण्यात राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. सिंहगड स्वच्छता अभियानाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वच्छता अभियान झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
1041 Hits

