[Sarkarnama]पुणे-कोकण पर्यटनाच्या विकासासाठी सुळेंचं गडकरींना साकडं

पुणे-कोकण पर्यटनाच्या विकासासाठी सुळेंचं गडकरींना साकडं

केली ही मागणी बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळदपासून कर्णवडीमार्गे महाडला जोडणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करावा. तसेच या रस्त्याचं काम लवकर करण्यात यावं, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. हा रस्ता झाल्यास येथील दळणवळण वाढेल. पर्यटनास गती मिळेल, त्यातून या भागातील स्थानिकांना रोजगाराची स...

Read More
  1175 Hits

[Pudhari]पानशेत खोरे राजमार्गाने रायगडला जोडणार-खासदार सुप्रिया सुळे

पानशेत खोरे राजमार्गाने रायगडला जोडणार : खासदार सुप्रिया सुळे

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा असलेले वेल्हे तालुक्यातील पानशेत, मोसे खोरे किल्ले रायगडला जोडणार्‍या शिवकालीन राजमार्ग घोल ते माणगाव रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  कुरण बुद्रुक(ता.वेल्हे) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त...

Read More
  1135 Hits

[Maharashtra Lokmanch]महाड – चेलाडी फाटा राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे काम व्हावे

महाड – चेलाडी फाटा राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे काम व्हावे केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने निवेदन देताना माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे.

खासदार सुप्रिया सुळे यांचे नितीन गडकरींना पत्र  पुणे – बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. हा रस्ता झाल्यास येथील दळणवळण वाढून या भागातील स्था...

Read More
  1335 Hits

[Lokmat]बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे

बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे

खासदार सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र  नसरापूर : बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा राज्य मार्ग क्र १०६ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.तसे पत्र केंद्रीय रस्ते वाहतू...

Read More
  1059 Hits

[Sakal]सीएसआर फंडातून मुळशीतील शाळांना संगणक वाटप

मुळशीतील शाळांना संगणक वाटप

शाळांना १८० संगणकांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वाटप हिंजवडी येथील सिनेक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीएसआर फंडातून मुळशी तालुक्यातील प्राथमिक शाळांना १८० संगणकांचे वाटप खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते घोटावडे (ता. मुळशी) येथे करण्यात आले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध...

Read More
  1164 Hits

[ABP Majha]सुप्रिया सुळे बैलगाडीतून स्ट्रॉबेरीच्या शेतात

सुप्रिया सुळे बैलगाडीतून स्ट्रॉबेरीच्या शेतात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद  खासदार सुप्रिया सुळे यांनी बैलगाडीची सफर करत स्ट्रॉबेरीच्या शेतात फेरफटका मारला.खासदार सुप्रिया सुळे यांनी बैलगाडीची सफर केली आहे.बैलगाडीची सफर करुन त्या थेट स्ट्रॉबेरीच्या शेतात पोहचल्या.पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीमधील स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी त्या गेल्या होत्या.त्यावेळी त्यांनी स्ट...

Read More
  989 Hits

[Lokmat]"देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उम्मीद न थी

देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उम्मीद न थी खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...": सुप्रिया सुळे

खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...": सुप्रिया सुळे  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करताना मोठा गौप्यस्फोट केला होता.यावरून आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्र...

Read More
  1055 Hits

[TV9 Marathi]पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न

पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न Devendra Fadnavis यांनी यावर बोलावं-सुप्रिया सुळे

Devendra Fadnavis यांनी यावर बोलावं-सुप्रिया सुळे  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. यावर पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्र...

Read More
  966 Hits

[Loksatta]“देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका

“देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका म्हणाल्या,

म्हणाल्या, "उगाच खोट्या- नाट्या गोष्टी पसरवू नका"  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या...

Read More
  1078 Hits