[abp majhaa]'आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागलीय'

'आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागलीय'

सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या... आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागली आहे. शरद पवार हे माझे वडील आहेत. त्यांचे विचार घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता पण ते माझेच वडील आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. त्या सत्यशोधक समाज परिषदेत बोलत होत्या. सत्यशोधक समाज स्थापनेस 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील ...

Read More
  1034 Hits

[Zee 24 Taas]"सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय"

[Zee 24 Taas]"सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय" दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या

दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या... सत्यशोधक समाजच्या स्थापनेस 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये (Saswad) सत्यशोधक समाज परिषदेचं (Satyashodhak Samaj Parishad) आयोजन करण्यात आलं होतं. तिथे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना सुळे यांनी बोलताना सुचक वक्तव्य केलंय. त्यांच्या...

Read More
  1058 Hits

[TV9 Marathi]भाजपात परिवारवाद झाला की ते मेरीट असतं - सुप्रिया सुळे

भाजपात परिवारवाद झाला की ते मेरीट असतं - सुप्रिया सुळे

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लव्ह जिहादवर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तर लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लव्ह जिहाद हा खूप गंभीर विषय असून गेल्या काही दिवसांपासून मी फार मनमोकळेपणाने बोलत आहे. ...

Read More
  1065 Hits

[Lokmat News18]...अन् मला पवारांची लेक असल्याचा अभिमान वाटला

...अन् मला पवारांची लेक असल्याचा अभिमान वाटला

सुप्रिया सुळेंनी सांगितली बालपणीची 'ती' आठवण पवार साहेबपुणे, 5 फेब्रुवारी : सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. देशात दररोज कुठेना कुठे धार्मिक मोर्चे निघत असल्याचं पहायला मिळत आहे. या धार्मिक मोर्चांवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आमचं घर हे सत्यशोधक आहे. हे आम्ही कृतीतून दाखवून देतो, आम्ही लिंग भेद मानत नाही. मला आणि ...

Read More
  1082 Hits

[Hindusthan Samachar]नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा - खा. सुप्रिया सुळे

नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा - खा. सुप्रिया सुळे केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने पत्र देताना माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे

 पुणे, 2 फेब्रुवारी (हिं.स.) बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार...

Read More
  1337 Hits

[Pudhari]निरा-बारामती राष्ट्रीय महामार्ग घोषित करा

निरा-बारामती राष्ट्रीय महामार्ग घोषित करा-खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने निवेदन देताना माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा निरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सध्या हा रस्ता राज्य मार्ग आहे. केंद्री...

Read More
  1300 Hits

[Sakal]नीरा-बारामती मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करा-सुप्रिया सुळे

नीरा-बारामती मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करा केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने पत्र देताना माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे

 बारामती - बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार सुळे यांनी पत्रा...

Read More
  1630 Hits