[NDTV Marathi]'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती

'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती

Pune News: पुण्यातील पाषाण तलाव सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे मृत्यूच्या विळख्यात सापडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून या तलावातील शेकडो मासे मृत पावले असून त्यांचा खच तलावाच्या काठी साचला आहे. या गंभीर परिस्थितीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे लक्ष वेध...

Read More
  147 Hits

[Prabhat]पुरंदर तालुक्यात संपूर्ण टोलमाफी द्या! सुप्रिया सुळेंनी थेट नितीन गडकरींना धाडलं पत्र

पुरंदर तालुक्यात संपूर्ण टोलमाफी द्या! सुप्रिया सुळेंनी थेट नितीन गडकरींना धाडलं पत्र

Supriya Sule – पुणे – पंढरपूर पालखी महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५) या महामार्गासाठी पुरंदर तालुक्यातील अनेक शेतकरी आणि व्यावसायिकांनी आपल्या जमिनी दिल्या असून सर्वच पुरंदरवासीयांना या टोलनाक्यावर पूर्णतः माफी मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते विकास महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेकडे पत्राद्वारे केली. यासंदर्भा...

Read More
  314 Hits

[Asianet News]भारत–सिंगापूर व्यापार करारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची संसदीय गटात नियुक्ती

भारत–सिंगापूर व्यापार करारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची संसदीय गटात नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिंगापूर देशासोबत होणाऱ्या व्यापारी करारासंदर्भातील चर्चेसाठी स्थापन करण्यात आलेल्या संसदीय गटात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. विरोधी पक्षातील खासदार असूनही त्यांना दिलेल्या या संधीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. ...

Read More
  237 Hits

[Saam TV]संसद रत्न सुप्रिया सुळेंवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी!

संसद रत्न सुप्रिया सुळेंवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी!

संसद रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिंगापूरसोबत व्यापारी करारावर चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, सुप्रिया सुळेंकडे खासदारांच्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देखील दिली गेली आहे. मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी दरम्यान य...

Read More
  199 Hits

[News18 Marathi]खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, महत्त्वाच्या समितीत निवड

खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, महत्त्वाच्या समितीत निवड

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे याांच्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. सुप्रिया सुळे यांची सिंगापूर देशासोबत व्यापारी करार होणार आहे, त्यासाठी चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये त्यांना सहभागी करण्यात आलं आहे. याआधीही सुप्रिया सुळ...

Read More
  212 Hits

[Saam TV]सुप्रिया सुळेंना मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी, खासदाराच्या त्या गटाचे करणार नेतृत्व

सुप्रिया सुळेंना मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी, खासदाराच्या त्या गटाचे करणार नेतृत्व

संसदरत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिंगापूरसोबत व्यापारी करारावर चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नाही तर सुप्रिया सुळेंकडे खासदारांच्या त्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. म...

Read More
  223 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी

सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी

सिंगापूरमध्ये जाणाऱ्या खासदारांच्या गटाचे करणार नेतृत्व, मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी Supriya Sule: संसद रत्न म्हणूनओळखल्याजाणाऱ्याराष्ट्रवादीशरदचंद्रपवारगटाच्या खासदार सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) मोदी सरकारने पुन्हाएकदामोठीजबाबदारी सोपवली आहे. सिंगापूर (Singapore) देशासोबत व्यापारी करार होणार असून यात चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये खासद...

Read More
  218 Hits

[ABP MAJHA]मित्र देशांसोबत भारताची पुन्हा संसदीय डिप्लोमसी, सुप्रिया सुळे नेतृत्व करणार

मित्र देशांसोबत भारताची पुन्हा संसदीय डिप्लोमसी, सुप्रिया सुळे नेतृत्व करणार

केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. संसदीय कूटनीतीला बळ देण्यासाठी विविध देशांमध्ये जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. सिंगापूरसोबत होणाऱ्या व्यापारी आणि धोरणात्मक चर्चांमध्ये त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.भारत आणि सिं...

Read More
  225 Hits

[Jai Maharashtra News]खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी जबाबदारी, पुन्हा खासदारांच्या गटाचं नेतृत्व

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी जबाबदारी, पुन्हा खासदारांच्या गटाचं नेतृत्व

केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. संसदीय कूटनीतीला बळ देण्यासाठी विविध देशांमध्ये जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. सिंगापूरसोबत होणाऱ्या व्यापारी आणि धोरणात्मक चर्चांमध्ये त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.भारत आणि सिं...

Read More
  202 Hits

[Saam TV]Supriya Sule यांच्याकडून शिवरायांना मानवंदना

Supriya Sule यांच्याकडून शिवरायांना मानवंदना

शिवजयंती निमित्त पुण्यातील एआयएसएसएमएस प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्या ठिकाणी आयोजित शिवजन्म पाळणा कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, पुणे महानगर पालिकेतील गटनेते सोपान काका चव्हाण, माजी नगरसेवक विशाल तांबे...

Read More
  224 Hits

[TV9 Marathi]Supriya Sule यांच्या उपस्थिती पुण्यात मिरवणुकीचं आयोजन

Supriya Sule यांच्या उपस्थिती पुण्यात मिरवणुकीचं आयोजन

शिवजयंती निमित्त पुण्यातील एआयएसएसएमएस प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्या ठिकाणी आयोजित शिवजन्म पाळणा कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, पुणे महानगर पालिकेतील गटनेते सोपान काका चव्हाण, माजी नगरसेवक विशाल तांबे...

Read More
  213 Hits

[People Byte]खा. सुप्रिया सुळे यांनी केली नवले पुल परिसराची पाहणी

खा. सुप्रिया सुळे यांनी केली नवले पुल परिसराची पाहणी

अपघातमुक्तीसाठी तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अस...

Read More
  313 Hits

[Zee 24 Taas]पुण्यातील नवले पुलाची सुप्रिया सुळेंकडून पाहणी, काय म्हणाल्या?

पुण्यातील नवले पुलाची सुप्रिया सुळेंकडून पाहणी, काय म्हणाल्या?

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी संबंधित विभागा...

Read More
  356 Hits

[bakharlive]शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

 पुणे : शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करा. तसेच नऱ्हे ते रावेत या मंजूर असलेल्या एलिव्हेटेड मार्गासह इतर एलिव्हेटेड मार्गांचे काम तातडीने सुरु करण्याची गरज असल्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवा गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते ...

Read More
  351 Hits

वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर दौंड येथे थांबा मिळाला

वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर दौंड येथे थांबा मिळाला

खा. सुप्रिया सुळे यांचा यशस्वी पाठपुरावा; रेल्वेमंत्र्यांचे मानले आभार पुणे : मुंबईहून ते सोलापूर धावणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे अखेर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी सुरू झाली त्या पहिल्या दिवसापासून म्हणजे १० फेब्रुवारी २०२३ पासून खासदार सुप्रिया सुळे या दौंड स्थानकावर या गाडीला थांबा द्यावा यासाठी पाठपुरावा करत होत्या. अखेर त्यांच्या...

Read More
  878 Hits

[Sakal]हिंजवडी अपघात मालिका: माण फेज-३ परिसरातील रस्त्यांवर अपघातांची मालिका

हिंजवडी अपघात मालिका: माण फेज-३ परिसरातील रस्त्यांवर अपघातांची मालिका

खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रशासनाला आवाहन हिंजवडी आयटी पार्कमधील माण फेज-३ परिसरातील मेगापॉलिस सॅफरॉन चौकातील रस्ते जीवघेणे झाले आहेत. या भागात चिखल-मातीचा राडा पसरला आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक दुचाकीस्वारa घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत. . हिंजवडी हे प्रमुख आयटी हब म्हणून ओळखली जाते. लाखो आयटी कर्मचारी व रहिवासी दररोज इथे ये-जा करतात. परंतु; ये...

Read More
  438 Hits

[Maharashtra Times]पुण्यात सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद लाईव्ह

पुण्यात सुप्रिया सुळेंचा पत्रकारांशी संवाद लाईव्ह

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी-सपा) यांनी सोमवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. बारामती मतदारसंघातील विविध प्रश्न महापालिका प्रमुखांसमोर मांडण्यासाठी आणि ते सोडवण्याची मागणी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

Read More
  427 Hits

[Lokmat]राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...

राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...

सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हळूहळू माहोल तयार होताना दिसत आहे. त्यातही मुंबईच्या पालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पण त्याआधी सध्या मुंबई...

Read More
  484 Hits

[etv bharat maharashtra]घराणेशाहीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा सुप्रिया सुळे यांची Exclusive मुलाखत

घराणेशाहीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा सुप्रिया सुळे यांची Exclusive मुलाखत

राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर घराणेशाहीसंदर्भात टीका केली जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील घराणेशाहीवरून टीका होत आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामील होऊन सुप्रिया सु...

Read More
  615 Hits

[Civic Mirror]'२६ जुलैपर्यंत परिस्थिती सुधारली नाही तर....'

'२६ जुलैपर्यंत परिस्थिती सुधारली नाही तर....'

सुप्रिया सुळेंचा सरकारला अल्टिमेटम आयटी पार्क हिंजवडी, मान, मारुंजी येथील रस्ता, वाहतूक कोंडी आणि जल कोंडी सारख्या पायाभूत समस्या सोडविण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मला अजूनही हवा तसा वेळ दिला नाही असा दावा बारामती लोकसभा क्षेत्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आयटी पार्क हिजवडी, म...

Read More
  545 Hits