1 minute reading time
(57 words)
[Saam TV]Supriya Sule यांच्याकडून शिवरायांना मानवंदना
शिवजयंती निमित्त पुण्यातील एआयएसएसएमएस प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्या ठिकाणी आयोजित शिवजन्म पाळणा कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, पुणे महानगर पालिकेतील गटनेते सोपान काका चव्हाण, माजी नगरसेवक विशाल तांबे, रवींद्र आण्णा माळवदकर, किशोर कांबळे, मनाली भिलारे, यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

