महाराष्ट्र

[Sakal]हिंजवडी अपघात मालिका: माण फेज-३ परिसरातील रस्त्यांवर अपघातांची मालिका

हिंजवडी अपघात मालिका: माण फेज-३ परिसरातील रस्त्यांवर अपघातांची मालिका

खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रशासनाला आवाहन हिंजवडी आयटी पार्कमधील माण फेज-३ परिसरातील मेगापॉलिस सॅफरॉन चौकातील रस्ते जीवघेणे झाले आहेत. या भागात चिखल-मातीचा राडा पसरला आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक दुचाकीस्वारa घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत. . हिंजवडी हे प्रमुख आयटी हब म्हणून ओळखली जाते. लाखो आयटी कर्मचारी व रहिवासी दररोज इथे ये-जा करतात. परंतु; ये...

Read More
  99 Hits

[ TV 9 Marathi] साडीने पेट घेतला, सुप्रिया सुळे थोडक्यात बचावल्या

सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, विनंती आहे की… पुणे: हिंजवडी येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. यावेळी सुप्रिया सुळे थोडक्यात बचावल्या. साडीने पेट घेतल्याचं सुप्रिया सुळे यांच्याच लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या ...

Read More
  741 Hits