1 minute reading time (88 words)

[Zee 24 Taas]मतचोरीविरोधात इंडिया आघाडीची एकजूट पाहा राहुल गांधी, सुप्रिया सुळे , संजय राऊत काय म्हणाले

मतचोरीविरोधात इंडिया आघाडीची एकजूट पाहा राहुल गांधी, सुप्रिया सुळे , संजय राऊत काय म्हणाले

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "इंडिया आघाडी पूर्ण ताकदीनिशी एकजुटीने उभी आहे. आमचा लढा सुरूच राहील, कारण या देशात संविधान कमकुवत करण्यात आले आहे आणि ते सध्या धोक्यात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सर्व भारतीयांना दिलेले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आमची चळवळ अविरतपणे पुढे नेऊ. कारण सरकारचे प्रतिनिधित्व करणारी एक व्यक्ती या अधिकारांची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करून मोठी चूक करत आहे. या अन्यायाविरुद्ध आणि दडपशाहीविरुद्ध लढण्यासाठी आम्ही एकजूट आणि दृढनिश्चयी आहोत. आमची ही चळवळ दिल्लीपासून ते अगदी तळागाळापर्यंत सुरू राहील, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. 

[Saam TV]बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदा...
[TV9 Marathi]'आमचा लढा सुरुच राहील, आंदोलन करतच रा...