1 minute reading time (49 words)

[Saam TV]'आम्ही पूर्ण ताकदीनिशी एकत्र लढणार' Supriya Sule on Gyanesh Kumar Resignation

'आम्ही पूर्ण ताकदीनिशी एकत्र लढणार' Supriya Sule on Gyanesh Kumar Resignation

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांची भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही पूर्ण ताकदीनिशी एकत्र लढणार," असं म्हणत त्यांनी इंडिया आघाडीच्या एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले असून, निवडणूक आयोगाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत

[NewsX Live]Supriya Sule Vows Unified Protests: IN...
[Divya Marathi]देश आणीबाणीच्या दिशेने चाललाय का?:द...