महाराष्ट्र

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या 'वेळच सांगेल पुन्हा येणार का?

आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...

Read More
  521 Hits

[ABP MAJHA]लोकसभेत सुप्रिया सुळेंनी बारामतीकरांचे आभार मानले

आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...

Read More
  571 Hits

[TV9 Marathi]महाराष्ट्रात सध्या गुंडाराज सुरु - सुप्रिया सुळे

देशात सध्या लोकशाही राहिलेली नाही, ही सरकारची दडपशाहीच सुरू आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र राहिलेला नाही, सध्या गुंडाराज सुरू आहे. या गुंडगिरीच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढणार आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना व्यक्त केले. सुप्रिया सुळे या बारामती दौर्‍यावर असताना बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. पुढे सुळे म्हणाल्...

Read More
  607 Hits

[sarkarnama]पुण्यातील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक

'हल्ले करा; गोळ्या घाल्या; पण आम्ही झुकणार नाही' पुण्यात डॉ. विश्वंभर चौधरी, पत्रकार निखिल वागळे आणि ॲड असिम सरोदे यांच्यावरील हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातूनच त्यांनी महायुती सरकारला चॅलेंज दिले आहे. माझ्यावर गोळी चालवली तरी ही सुप्रिया सुळे कोणत्याही दडपशाहीसमोर झुकणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आ...

Read More
  581 Hits

[RNO Official]राज्यात दडपशाही सुरू आहे, लोकांसाठी न्याय मागायचा की नाही?- सुप्रिया सुळे

बारामती मतदार संघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात,त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते. - बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी,बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. - मी सातत्याने पाण्याच्या टँकरची मागणी करीत आहेत.याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. - राज्यात देखील बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढत आहे.शेतीला हमीभाव नसल्याने...

Read More
  558 Hits

[abplive]बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करा

टंचाईचा आढावा घ्या; सुप्रिया सुळेंची शासनाकडे मागणी बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा (Baramati News) अतिशय कमी (Rain) पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई (Water Tanking)निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केल...

Read More
  599 Hits

[sakal]बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करा

सुप्रिया सुळेंची मागणी बारामती : टंचाईची भीषण स्थिती विचारात घेता बारामती लोकसभा मतदारसंघात चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केली आहे. यंदा नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल...

Read More
  580 Hits

[kshitijonline]बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत

टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शासनाने तातडीने टंचा...

Read More
  556 Hits

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत

टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शासनाने तातडी...

Read More
  895 Hits

[TV9 Marathi]पुण्यातील हळदी-कुंकु समारंभात खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण

अंगणवाडी आणि आशा भगिनीच्या कुटुंबाचा विमा काढण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कारण तुम्ही इतरांच्या आरोग्याची काळजी घेता, त्यामुळे आपल्याही आरोग्याची काळजी गरजेचे असल्याचे मत मांडले. कोरोना काळात तुम्ही केलेले काम अतिशय महत्वाचे होते. त्याकाळात आम्हाला तुमच्यात पांडुरंगाचे दर्शन होत होते. अनेक अडचणींवर मात करुन आपल्या भगिनींनि ती ...

Read More
  607 Hits

खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान पुणे : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी...

Read More
  1071 Hits

[Maharashtra Times]खासदार सुप्रिया सुळे मात्र लग्नघरात रमल्या

खासदार सुप्रिया सुळेंनी लग्नघरात हजेरी लावली. लग्नघरात सुप्रियाताईंचा मानपान करण्यात आला. हळद दळून सुप्रिया सुळेंनी बांगड्या भरल्या अन् मेहंदी काढली. सर्वत्र निवडणूक निकालाची चर्चा सुरु असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र लग्नघरात रमल्या. यावेळी पुण्यातील कर्वेनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे यांचा पुतण्या अमोल...

Read More
  578 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर, महिलांसोबत काढले फोटो

खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी रस्त्यातून जाताना कामावर जाणाऱ्या महिलांनी गाडी थांबवत सेल्फी देण्याची विनंती केली.यावेळी त्यांनी महिलांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्यासोबत सेल्फी काढले.त्यांचे हे प्रेम मनाला उर्जा देणारे आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.या प्रेमामुळेच मला १५ वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ...

Read More
  474 Hits

[lokmat]"सुप्रिया सुळे वर्ध्यातून लोकसभा लढविणार?

पवार वि. पवार संघर्षावर दिले मोठे संकेत" "बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्ध्यातून लोकसभा लढविण्याची इच्छा जाहीर केली आहे. राष्ट्रवादीतील गटा-तटाच्या पेचामुळे सुळे यांनी केलेले विधान सर्वांच्या भुवया उंचावत आहे.  अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत. यासाठी ते पवार कुटुंबातूनच...

Read More
  502 Hits

[Saam TV ]सुप्रिया सुळे यांचं संपूर्ण भाषण!

 'राजकारण आणि समाजकारणात माझ्या आयुष्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्धा जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. मी अनेकदा पक्षाला सांगते की कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभेत जायला आवडेल. कारण हा एक भावनिक संबंध आहे. माझी कर्मभूमी बारामतीच राहणार. पण वर्धा जिल्हा, ती माती आणि माझे काय नाते आहे, याबाबत मला शब्दातही सांगता येणार नाहीत, ...

Read More
  677 Hits

[Times Now Marathi]मुंबईहून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण

 'राजकारण आणि समाजकारणात माझ्या आयुष्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्धा जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. मी अनेकदा पक्षाला सांगते की कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभेत जायला आवडेल. कारण हा एक भावनिक संबंध आहे. माझी कर्मभूमी बारामतीच राहणार. पण वर्धा जिल्हा, ती माती आणि माझे काय नाते आहे, याबाबत मला शब्दातही सांगता येणार नाहीत, ...

Read More
  541 Hits

[ABP MAJHA]...तर वर्ध्यातून लोकसभा लढवायला आवडेल; सुप्रिया सुळेंचं संपूर्ण भाषण

'राजकारण आणि समाजकारणात माझ्या आयुष्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्धा जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. मी अनेकदा पक्षाला सांगते की कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभेत जायला आवडेल. कारण हा एक भावनिक संबंध आहे. माझी कर्मभूमी बारामतीच राहणार. पण वर्धा जिल्हा, ती माती आणि माझे काय नाते आहे, याबाबत मला शब्दातही सांगता येणार नाहीत, अशी भा...

Read More
  591 Hits

[TV9 Marathi]पक्षानं संधी दिल्यास वर्धा लोकसभा मतदारसंघातून लढायला आवडेल-खासदार सुप्रिया सुळे

'राजकारण आणि समाजकारणात माझ्या आयुष्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्धा जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. मी अनेकदा पक्षाला सांगते की कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभेत जायला आवडेल. कारण हा एक भावनिक संबंध आहे. माझी कर्मभूमी बारामतीच राहणार. पण वर्धा जिल्हा, ती माती आणि माझे काय नाते आहे, याबाबत मला शब्दातही सांगता येणार नाहीत, अशी भा...

Read More
  525 Hits

[सह्याद्री 24×7]शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी साधला विध्यार्थ्यांशी सवांद

 शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी साधला विध्यार्थ्यांशी सवांद

Read More
  517 Hits

[loksatta]इंदापूरच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांचा उपोषणाचा इशारा

इंदापूर : नागरी संघर्ष समितीने इंदापूरकरांचे मांडलेले प्रश्न सोडविले गेले नाहीत, तर गरज पडल्यास आपण नगर परिषदेसमोर उपोषणाला बसू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी दिला. शहरातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे आणि त्यांचे सहकारी २३५ दिवसांपासून इंदापूर नगरपालिकेसमोर धरणे आंदोलनाला बसले...

Read More
  661 Hits