1 minute reading time
(41 words)
[TV9 Marathi]'इलेक्शन मिशनची वागण्याची पद्धत बघता आम्हाला न्याय मिळत नाही'
- इलेक्शन कमीशनची वागण्याची पद्धत बघता आम्हाला न्याय मिळत नाही.
-शांततेच्या मार्गाने न्याय मागण्यासाठी आम्ही देशभरातून आम्ही जमलेलो आहोत.. -आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने होत आहे...त्यामुळे त्या मार्गावरील दुकाने बंद करण्याचे कारण नाही. -लोकशाही वाचविण्यासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी आमची लढाई आहे.

