1 minute reading time (60 words)

[NDTV Marathi]इंडिया आघाडीच्या महारॅलीतून सुप्रिया सुळे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

इंडिया आघाडीच्या महारॅलीतून सुप्रिया सुळे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या वतीने 'चलो दिल्ली मार्च फॉर डेमोक्रसी' (लोकतंत्र बचाव) महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते .  खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनात सहभागी होत सत्ताधाऱ्यांवर आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। त्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही सर्वजण न्याय मागण्यासाठी एकत्र आलो आहोत. मतदारांच्या फेरतपासणीच्या मुद्द्यावरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने हे आंदोलन छेडले होते

[News18 Marathi]कुठलाच न्याय मिळत नाही, असं सुप्रि...
[Zee 24 Taas]दिल्लीतून खासदार Supriya Sule यांची प...