महाराष्ट्र

देश

[maharashtra lokmanch]भुगाव येथे बाह्यवळण रस्ता तर घोटावडे फाटा येथे उड्डाणपुलाची सुळेंची केंद्राकडे मागणी

मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रस्ता रुंदीकरणास वाव नसल्याने बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी बाह्यवळण रस्ता करावा. तसेच घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली अस...

Read More
  780 Hits

भुगाव येथे बाह्यवळण रस्ता तर घोटावडे फाटा येथे उड्डाणपुलाची सुळेंची केंद्राकडे मागणी

पुणे : मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रस्ता रुंदीकरणास वाव नसल्याने बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी बाह्यवळण रस्ता करावा. तसेच घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आ केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली असून तस...

Read More
  984 Hits

[Maharashtra Times]दीड टन जेवण, वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेची सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहाणी

सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेची पाहाणी केली. स्वयंपाक घरात जाऊन सुप्रियाताईंनी आचाऱ्यांशी संवाद साधला. सुप्रियाताईंनी पीठलं करायला, भाकरी करायला मदत केली. 

Read More
  632 Hits

[sarkarnama]केंद्रीय मंत्र्यांचा बारामती दौरा ; सुप्रिया सुळे म्हणतात..

 भारतीय जनता पक्षाकडून बारामती या लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांचा बारामतीमध्ये अनेक वेळा दौरा झाला आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दौरा केला होता, यानंतर आता केंद्रीय जलशक्ती व अन्नप्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांचा नुकतंच बार...

Read More
  701 Hits

[sakal]बारामती गड तरी संसदेत ९३% उपस्थिती, ५४६ प्रश्न..

देशातल्या सर्वोत्कृष्ट खासदाराचा लेखाजोखा पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशातील सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्या. सतराव्या लोकसभेतील गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी लोकसभेत २१९ चर्चासत्रांत सहभागी होत तब्बल ५४६ प्रश्न विचारले. याशिवाय त्यांनी आतापर्यंत १३ खासगी विधेयके मांडत द...

Read More
  628 Hits

नानविज गावात एसटी सुरू झाली तेव्हाचा फोटो पोस्ट करत खा. सुळे यांनी भावनिक पोस्ट

बारा वर्षांचा धांडोळा घेत मुलांच्या स्वप्नपूर्तीवरील भाष्याला नेटकऱ्यांची पसंती दौंड : 'काळाचा प्रवाह कधी कुणासाठी थांबत नाही', असे सांगत दौंड तालुक्यातील नानविज गावात एसटी बस सुरू झाली तेव्हाचा एक जुना फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्या मुलीसोबत त्यांनी त्यावेळी फोटो काढला होता, त्याच मुलीसोबत आज पुन्ह...

Read More
  791 Hits

[lokmat]अन् काही क्षणांसाठी...हरवलेला सन्मान गवसला!

एकल महिलांना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू  इंदापूर : पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वी इतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे ही भावना केवळ शब्दातून व्यक्त न करता खा.सुप्रिया सुळे यांनी पतीच्या निधनानंतर एकल झालेल्या झालेल्या सर्व महिलांच्या कपाळाला साक्षात सुप्रिया सुळे यांनी कुंकू लावले, अन् काही क्षणांसाठी वातावरण भारावून गेले.त्या म...

Read More
  744 Hits

[mtvmarathi]पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे.. खासदार सुप्रिया सुळे

 इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पती निधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या. समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की ...

Read More
  646 Hits

[the karbhari]पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे – खासदार सुप्रिया सुळे

MP Supriya Sule news | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha constituency) इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पतीनिधनानंतर एकल झालेल्या (Widow) सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ ...

Read More
  533 Hits

[Saam TV]अपघातग्रस्त महिलेला Supriya Sule यांचा मदतीचा हात..

रस्ता  अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सासवड-जेजुरी रस्त्यावरून दुचाकीवर प्रवास करत असताना एक महिला चक्कर येऊन खाली पडली. या दुर्घटनेत महिलेच्या डोक्याला मार लागला. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे या तेथून जात होत्य...

Read More
  729 Hits

[maharashtra times]सुप्रिया सुळेंनी घडवलं माणुसकीचं दर्शन

बाईकवरुन चक्कर येऊन कोसळलेल्या महिलेच्या मदतीला धावल्या! खासदार सुप्रिया सुळेपुणे : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सासवड-जेजुरी रस्त्यावरून दुचाकीवर प्रवास करत असताना एक महिला चक्कर येऊन खाली पडली. या दुर्घटनेत महिलेच्...

Read More
  673 Hits

खासदार सुळे यांची भारत बांबू कंपनीला भेट

पुणे : आंबेगाव येथील चंद्रभागा नगर चे निलेश मिसाळ यांच्या 'भारत बांबू' या कंपनीला भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी तेथील उत्पादनांची माहिती घेतली. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी मिसाळ यांनी बांबूपासून बायोकम्पोस्ट उत्पादने बनवली आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करून सुळे यांनी त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.खासदार सुप्रिया सुळे य...

Read More
  674 Hits

[tv9 marathi]झणझणीत मिसळ आणि मुळशीच्या नागरिकांचा गोडवा

सुप्रिया सुळे, नाव, वलय आणि प्रेम  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज मुळशी (Mulshi) येथील एका प्रसिद्ध हॉटेलला भेट देत मिसळवर ताव मारला आहे. सुप्रिया सुळे यांनी या हॉटेलला भेट दिली तेव्हा तो प्रसंग त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टीपण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवर तो क्षण लाईव्ह प्रक्...

Read More
  734 Hits

[lokmat news18]बिझी टाईमटेबलमध्ये सुप्रिया सुळेंचा रिल्ससाठी स्पेशल वेळ

खासदार सुप्रिया सुळे यांचा सोशल मीडियाबाबत लहान मुलांना सल्ला  पुणे, 9 एप्रिल : दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. पूर्वी मोठ्यांच्या खिशात दिसणारा स्मार्टफोन आता चिमुकल्यांच्या हातातही दिसू लागला आहे. परिणामी दिवसातील मोठा वेळ सोशल मीडिया वापरण्यात वाया जात आहे. या विषयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्...

Read More
  823 Hits

[Policenama]वारजे येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण

बारामती मतदार संघातील गॅस पाईपलाईन, सीएनजी आणि स्वछतेबाबतही सविस्तर चर्चा  दिल्ली : वृत्तसंस्था – Baramati NCP MP Supriya Sule | वारजे येथे साडेतीनशे खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (Pune Warje Multispeciality Hospital) उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदिपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी याव...

Read More
  753 Hits

दौंड तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योगांना भेट देण्यासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण

 दिल्ली : दाैंड तालुक्यातील अन्न प्रक्रियेशी संबंधित कृषी प्रक्रिया उद्योग आणि कोल्ड स्टोरेज उद्योगांना भेट देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी आमंत्रित केले. खासदार सुळे यांनी आज त्यांची भेट घेऊन निमंत्रीत केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यात असलेल्या आर्या ग्रिनफिल्ड...

Read More
  616 Hits

[Maharashtra Khabar]खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

 दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली. आपल्या मतदार संघातील विकास कामे आणि नागरिकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया सुळे या नेह...

Read More
  595 Hits

[Policenama]खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

 दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule ) यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha) दौंड (Daund) आणि इंदापूर (Indapur) तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली. ...

Read More
  785 Hits

[Maharashtra Lokmanch]खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

परदेशी फ्लेमिंगो पक्षीनवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली. आपल्या मतदार संघातील विकास कामे आणि नागरिकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया...

Read More
  680 Hits

[Lokmat]भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे

बारामती (पुणे) : सध्या महाराष्ट्रात कोकण रेल्वे व पश्चिम रेल्वेलाइनला जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग अस्तित्वात नाही, तसेच पूर्व भागाला जोडणारा व कोकणात विविध बंदरे, सागरी मार्गांवरील माल वाहतूक करण्यासाठीही समर्पित रेल्वेमार्ग नाही.हे लक्षात घेता बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला महाडजवळ जोडणारा लोहमार्ग सुरू करण्याची मागणी खासदार...

Read More
  769 Hits