1 minute reading time (57 words)

[Loksatta]पार्थ पवारांना काय सल्ला देणार? पत्रकाराचा प्रश्न, सुप्रिया सुळे म्हणाल्या..

पार्थ पवारांना काय सल्ला देणार? पत्रकाराचा प्रश्न, सुप्रिया सुळे म्हणाल्या..

अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता अस्वस्थ आहे, त्यामुळे त्यांच्या अपघाताची चौकशी ही पारदर्शक व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच ज्या लोकांमुळे आपल्याला संसदेत जायची संधी मिळाली त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहा असा सल्लाही त्यांनी पार्थ पवारांना दिला. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्याचं निश्चित झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी सर्वांचं आभार मानले आणि सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. 

[ABP MAJHA]कान उघडे ठेवं, अभ्यासपूर्ण बोलं; आत्याच...
[Zee 24 Taas]शरद पवार राज्यसभेवर? सुप्रिया सुळे ला...