1 minute reading time (68 words)

[My Mahanagar Live]गॅस तुटवड्याचा महाराष्ट्राला फटका, Supriya सुळेंनी संसदेत मांडली व्यथा

गॅस तुटवड्याचा महाराष्ट्राला फटका, Supriya सुळेंनी संसदेत मांडली व्यथा

शेतीचा खर्च वाढला आहे. पॉलिहाऊसचे ४० टक्के अनुदान अजून मिळालेले नाहीत. यामुळे शेतीचे उत्पन्न दुपटीने कसे होईल? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि. १२ मार्च) लोकसभेत केला. २०२५-२६ या वर्षासाठीच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवळी त्या बोलत होत्या. त्यांनी सध्याच्या गॅस टंचाई प्रश्नाकडेही सरकारचे लक्ष वेधून घेण्याचाही प्रयत्न केला. देशावर मोठे संकट येणार आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावा, अशी मागणी त्यांनी केली.

[SPN9NEWS सामाजिक आईना]Supriya Sule Parliament में...
[NavBharat Live]गैस की कमी से रेस्टोरेंट, मंदिर और...