महाराष्ट्र

[Maharashtra Times]रमी खेळणारे ऑनलाइन गेमवर बंदी आणणार

रमी खेळणारे ऑनलाइन गेमवर बंदी आणणार

सुप्रिया सुळेंचा माणिकराव कोकाटेंना टोला  केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणणारं विधेयक आणलंय.यावरून सुप्रिया सुळे यांनी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर निशाणा साधलाय.रमी खेळणारे ऑनलाइन गेमवर बंदी आणणार, असं म्हणत सुळेंनी टोला लगावला.कॉपी करतो त्यालाच पेपर तपासायला बोलवता, असा चिमटा सुळेंनी काढला.

Read More
  129 Hits

[Policenama]‘तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली’;

‘तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली’;

खासदार सुप्रिया सुळेंचा माणिकराव कोकाटेंना टोला  इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – MP Supriya Sule | 'राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला पण नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली,' असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटेंना टोला लगावला आहे. कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता, असा टोला देखील सुळे कोकाटे यां...

Read More
  136 Hits