महाराष्ट्र

[ABP MAJHA]नवाब मलिक अजितदादांच्या गटात? सुप्रिया सुळे म्हणाल्या 'माहित नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी अल्पसंख्ख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याची माहिती आहे. लवकरच नवाब मलिक आपला उघड पाठिंबा जाहीर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी माहित नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे 

Read More
  741 Hits