1 minute reading time (61 words)

[Zee 24 Taas]माणिकराव कोकाटेंना अटक होणार; सुप्रिया सुळे काय बोलणार?

माणिकराव कोकाटेंना अटक होणार; सुप्रिया सुळे काय बोलणार?

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यामध्ये धनु भाऊंच्या कमबॅक होण्याची चर्चा रंगली. माणिकराव कोकाटे यांची विकेट पडताच धनु भाऊ एन्ट्री करणार का? असा प्रश्न चर्चिला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कमबॅकला कडाडून विरोध केला आहे.  

[Maharashtra Times]संतोष देशमुख प्रकरणी Dhananjay ...
[Deshdoot]दिल्लीत मोठी घडामोड; राष्ट्रवादी काँग्रे...