1 minute reading time
(30 words)
[Maharashtra Times]एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे वृक्षतोड, Supriya Sule यांचा सरकारवर घणाघात
दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना ५ हजार मदतनीधी ही चेष्टा असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात.शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वृक्षतोडीवरूनही सरकारला सुनावलं

