महाराष्ट्र

[Maharashtra Lokmanch]भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी

भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी

दिल्ली : उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अवघ्या चार किलोमीटर अंतरासाठी या भागातील नागरिकांना तब्बल नव्वद ते शंभर किलोमीटरचा वळसा पडत असल्याने याठिकाणी पूल अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्र...

Read More
  723 Hits

आकाशात मुक्त विहार करणाऱ्या फ्लेमिंगोंचा व्हिडीओ खा. सुळे यांनी पुन्हा केला पोस्ट

कुंभारगाव-इंदापूरला भेट देण्याचे पर्यटकांना आवाहन इंदापूर : उजनीचा विस्तीर्ण जलाशय आणि त्यावर मुक्त विहार करणारे फ्लेमिंगो पक्षी ही चालू हंगामातील एक नितांत सुंदर अशी पर्वणीच असते. हजारो किलोमीटरचा प्रवास करून या धरणाकाठी वास्तव्यास आलेल्या या परदेशी पाहुण्यांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा व्हिडीओ पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो चांगलाच...

Read More
  1061 Hits