महाराष्ट्र

[Loksatta]गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र

म्हणाल्या, "मावळते मुख्यमंत्री अन् त्यांचा पक्ष…" पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. तसेच पक्षप्रवेशानंतर शिवसेनेने ( एकनाथ शिंदे) त्याला जालना विधानसभेच्या प्रमुखपदाची जबाबादारीही दिली आहे. श्रीकांत पांगारकरच्या या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उ...

Read More
  400 Hits

[Loksatta]“अख्खा ट्रक बघता बघता…”, सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्री लक्ष्य; म्हणाल्या, ‘हीच का स्मार्ट सिटी’

पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आणि त्यानंतर जमलेल्या लोकांनी काढलेले व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन क्रेनच्या मदत...

Read More
  298 Hits

[Lokshahi]इतिहास स्वत: मनापासून लिहिता येत नाही

इतिहास जो खरा आहे तोच लिहायचा असतो, तोच सांगायचा असतो साताऱ्यात आज शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे प्रदर्शनात ठेवली जाणार आहे. या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, शंभूराज देसाई यांच्या ...

Read More
  366 Hits

[rajkiySamnanews]सुप्रिया सुळे यांचा ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणत,सरकारवर निशाणा

 ''मंत्रालयात बसून हजारो कोटी रुपयांच्या कॉट्रॅक्टचे विषय आले की त्यांना अडचणी दिसत नाहीत, पण सर्वसामान्य जनतेचा महागाई, रोजगार, शेतीसाठी पाणी असे दैनंदिन प्रश्‍नासाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकाला वेळ नाही. एकेकाळी देशातील सर्वात आघाडीवर असलेले महाराष्ट्र या राजकारणामुळे पिछाडीवर पडले आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Read More
  435 Hits

[sarkarnama]मुख्यमंत्री शिंदे-राहुल नार्वेकरांची गुप्त बैठक संशय निर्माण करणारी? -सुप्रिया सुळे

Maharashtra Politics News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तंबी दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकर या...

Read More
  554 Hits

[TV9 Marathi ]'राज्यातील गद्दार सरकारची 20 तारखेला वर्षपूर्ती सांभाळून राहा'

सुप्रिया सुळेंचा टोला पुणे - राज्यातील गद्दार सरकारची वर्षपूर्ती येत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी २० तारखेला गुवाहाटीला जाण्याचं तिकीट दिलं, तर सांभाळून राहा,अशी मिश्किल टीका राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघातील लोकांना सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. सांभाळून ...

Read More
  482 Hits

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्या

खासदार सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान केले आहे. एकीकडे महागाईने आधीच खचलेल्या शेतकऱ्यांचे कालच्या आसमानी संकटाने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून त्यांना धीर द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे...

Read More
  616 Hits

[Sarkarnama]'' मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये करार केलेले 'ते' उद्योजक परदेशातील नव्हे तर..!''

...तरीही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दावोस दौऱ्याचे शेअर केलेले फोटो आणि विमान छान होते. Supriya Sule On CM Eknath Shinde: दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेतून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती दिली होती. या दौऱ्याबाबात मी आनंदी आणि समा...

Read More
  655 Hits