रक्षा बंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आला होता. त्यावर मी राज्याच्या दौऱ्यावर आहे. वाटेत ज्या बहिणी भेटतील त्यांच्याकडून राखी बांधून घेईल. तिकडे सुप्रिया असेल तर तिला जाऊन भेटेल आणि राखी बांधेल, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया स...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. "लोकसभेपर्यंत कोणालाच बहिणी आठवल्या नाहीत पण निकालानंतरच त्यांना बहिणी आठवायला लागल्या. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, बहिणीचं नात हे आमच्या भावांना कधी कळलचं नाही आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसाय यात गल्लत केली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसते. ते म्हणतात. एक बहिण गेली त...
सुप्रिया सुळेंच सर्वात मोठं वक्तव्य" विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावून पाहत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 'जनसन्मान यात्रे'चा शुभारंभ केला आहे. तर शरद पवार गटाकडून ;शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. आज ही यात्रा धाराशिव येथे दाखल झाली आहे. या यात्रेच्या ...
सुप्रिया सुळेंनी एका शब्दात विषय संपवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यातच आता रक्षाबंधनाचा सण जवळ आपल्याने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांचे बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना राखी बांधणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर सुप्रिया सुळेंनी एका शब्...
सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले ...
बहिणीच्या खात्यात पैसे देऊन परत घेऊन दाखवा असा सज्जड दमच सुळे यांनी या सत्ताधारी आमदारांना भरला . तुम्ही काय खिशातले पैसे देता काय तुमच्या असा सवाल करीत आमच्या कराच्या पैशातून तुम्ही हे पैसे देता लक्षात ठेवा असा इशाराही सुळे यांनी दिला .राज्य सरकारला कळून चुकले आहे कि आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस ...
सुप्रिया ताईंनी सांगितलं खास कनेक्शन; दादांना दिलं टेन्शन PauseUnmute0%Loaded: 16.50%Remaining Time -6:10Close Player सोलापूर : अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी जॅकेटची चर्चा सध्या सर्वांच्याच तोंडात असताना टेंभुर्णी येथील शिवस्वराज यात्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गुलाबी साडीच नेसली होती. या विषयी सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या म्...
अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरो...
सुप्रिया सुळे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया 'बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला उतरवणं मोठी चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी ही कबुली दिली. एवढंच नाही 'राजकारण पार घरात येऊ द्यायचं नसतं'असंही अजित पवार यावेळी म्हंटले.
सुप्रिया सुळेंचा लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर हल्लाबोल पंधराशे रुपये देऊन हे नवीन बहीण आणतील असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुवि...
त्यांनी पक्ष नेलं चिन्ह नेलं...आता पुन्हा काय काय नेणार ? असे म्हणत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर खासदार सुप्रिया सुळेंच महत्त्वाचं विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी आपला फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाल्याचे सांगितले आहे.
शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड संशोधन दुरुस्ती विधेयकाबाबत अजित पवार गटाची काय भूमिका आहे? असं स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. पण अजितदादा गटाचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे? असा सवाल सुप्रिया स...
वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र पुणे : जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुव...
सुप्रिया सुळेंनी केली 'ही' मागणी अजित पवार यांनी वेशांतर करून केलेला विमानप्रवास राजकीय वादाचा विषय ठरला आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी हा मुद्दा संसदेत उपस्थित करत सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित विमान कंपनीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेश आणि नाव बदलून विमान प्रवास केलाच कसा? ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी विमानप्रवासावेळी सोबत असलेल्या ओळखपत्र आणि देशाच्या सुरक्षेवरुन संसदेत सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मोदी सरकारमधील नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय उत्तर दिलं? ते पाहा...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी विमानप्रवासावेळी सोबत असलेल्या ओळखपत्र आणि देशाच्या सुरक्षेवरुन संसदेत सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मोदी सरकारमधील नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय उत्तर दिलं? ते पाहा...
अजित पवार-अमित शाह यांची भेट, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत 'तो' मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल... दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त भू...
अजित पवार-अमित शाह यांची भेट, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत 'तो' मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल... दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त भू...