शिंदे सेनेत गेलेले व खासदार म्हणून निवडून आलेले रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला टीकेची झोड उठवली आहे. सुप्रिया सुळे यांनी आज वायकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. रवींद्र वायकर यांच्या कुटुंबाला कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं आहे हे आम्ही स्वत: पाहिलं आहे. आता पोलीस ...
लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सुनावलं पुणे - लाडकी बहीण योजना सरकारने आणली त्याचं मी स्वागत करते, परंतु महिनाभराचा किराणा माल आणण्यासाठी १५०० रुपये पुरेसे आहेत का असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना मी स्वत:माहित...
खा. सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल महाराष्ट्रातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर बारामतीच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात महिलांना 1500 रुपयांचा फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला. संसदेचे विशेष अध...
पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ५ जुलैला पत्रकारांशी संवाद साधला..यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर बोलताना, १५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? याचाही विचार केला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.. यासोबतच हे सरकार नक्की किती इंजिनचे आहे, हेच कळत नाही, असाही टोला त्यांनी सरकारला लगावला...
कोथरूड मतदार संघातील प्रभाग क्र. ३१ कर्वेनगरमधील जावळकर वस्ती जवळ असणाऱ्या पुणे मनपाच्या नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा खासादर सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला. या बॅडमिंटन कोर्टची अवस्था दयनीय झाल्याने खेळाडूंना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. कोथरूड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष स्वप्नील द...
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या महायुती सरकारला आता एमबीबीएस हे नवं नाव दिलं असून त्याचा लॉगफॉर्मही सांगून टाकलाय. राज्यातलं हे सरकार म्हणजे एमबीबीएस अर्थात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये दोन वर्षांपूर्वी सत्ताबदल झाला होता, तेव्हा या सरकारचा उल्लेख सुप्रिया सुळे यांनी ईड...
लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचे फोटो आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सुळे संतापल्याचे पाहायला मिळाल्या. काय म्हणाल्या सुळे पाहा...
महाराष्ट्र सरकारची महिलांसाठीची लाडकी बहिन योजना चांगली आहे, परंतु विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच तिची घोषणा आणि अंमलबजावणी ही एक जुमला (नौटंकी) आहे, असे राष्ट्रवादीच्या (एसपी) लोकसभा सदस्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सांगितले.गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत प...
m १५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुणे (Pune) येथे माध्यमांशी संवाद साधतांना विचारला. आचारसंहितेमुळे मागील ३ ते ४ महिने कोणताच रिव्ह्यू घेता आला नाही. रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे. त्यामधील दोन सेशन पार्लिमेंट सेशनमध्ये गेले. गडकरी साहेबांची भेट घेतली. अश्विनी ...
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सरकार जुमल्यांचा पाऊस पाडत आहे, असा हल्ला...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. गुन्हे फक्त मोठ्या शहरांमध्ये वाढले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात वाढले आहेत. हा माझा डेटा नाही, तो केंद्र सरकारचा डेटा आहे. देवेंद्र फडणव...
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या महायुती सरकारला आता एमबीबीएस हे नवं नाव दिलं असून त्याचा लॉगफॉर्मही सांगून टाकलाय. राज्यातलं हे सरकार म्हणजे एमबीबीएस अर्थात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या महायुती सरकारला आता एमबीबीएस हे नवं नाव दिलं असून त्याचा लॉगफॉर्मही सांगून टाकलाय. राज्यातलं हे सरकार म्हणजे एमबीबीएस अर्थात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज त्यांनी खडकवासला मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नासाठी पुणे मनपाच्या आयुक्तांची भेट घेतली. गेली ...
सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांवर निशाणा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी एक व्हिडीओ शेअर केला. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेल्या अर्थसंकल्पाची टेपही यावेळी त्यांनी वाजवली. तसेच राजकारणात आपल्यापासून मी पक्ष बदललेला नाही असे म्हणत आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच...
आकर्षक योजनांवरुन सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र मुंबई : राज्याच्या विधीमंडळामध्ये व लोकसभेमध्ये सध्या अधिवेशन सुरु आहे. लोकसभेचे नवीन सरकार आल्यानंतर पहिलेच अधिवेशन असून जोरदार गाजत आहे. तर विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारने माझी लाडकी बहीण अशी योजना जाहीर केली आहे. तसेच दर वर्षी 3 गॅस सिले...
सुप्रिया सुळेंचा अजितदादांना खोचक टोला Supriya Sule On Ajit Pawar Video : अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा सरकारचा होता की, पक्षाचा होता. असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी उपस्थित केला. राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात आहे. अजित पवार यांनाही टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आज स्वतः अजित...
Supriya Sule | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात चर्चा होताना दिसत आहे. राज्यातील महिला या योजनेसाठी विविध कागदपत्रांसाठी तहसिल कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. अशातच आता ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यांची बहीण अर्थातच खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित दादांनी घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. महायुती सरकारचा हा निवड...
लाडकी बहिण योजनेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत Supriya sule : विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) 2 ते 3 महिन्यावर अली आहे. त्यामुळं आता जुमल्यांचा पाऊस पडणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) आंनी केलं. दरम्यान, लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) चांगली आहे, ...
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सरकार...
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून 'लाडकी बहीण योजना' आणली आहे असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लावला. माता भगिनींना मिळणारा हा लाभ सरकार खिशातून देणार नाही. लवकरच हे सरकार बदलणार आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेचा लाभ दुप्पट करण्यात येईल असेही आश्वासन सुळे यांनी उपस्थित म...