महाराष्ट्र

[Checkmate Times]कोणी कोणाला धमक्या दिल्या हे मला माहित आहे

सुप्रिया सुळे यांचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना बारामतीत रंगला होता. मात्र मैदानाबाहेरची लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी होती. या सामन्यात शरद पवारांनी बाजी मारली आहे. कारण सुप्रिया सुळे बारामतीतून चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत.  "काही लो...

Read More
  301 Hits

[TV9 Marathi]एकाच माणसाला हा मतदारसंघ कळतो ते म्हणजे शरद पवार - सुळे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीने एनडीएच्या सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केल्याचं आपण पाहिलं. एनडीएने निवडणूक जिंकली असली तरी इंडिया आघाडीने देशभरात २३४ जागा जिंकत त्यांची ताकद दाखवून दिली आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने (इंडिया) महायुतीला (एनडीए) धोबीपछाड दिला आहे. तसेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती ...

Read More
  284 Hits

[TV9 Marathi]बारामतीमध्ये विधानसभेसाठी उमेदवार कोण?

सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले… लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा मतदार संघ बारामती ठरला होता. या निवडणुकीत पवार कुटुंबियामध्येच लढत झाली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यातील लढत रंगली होती. भावजय-नणंद यांच्या या लढतीत नणंद सुप्रिया सुळे हिने बाजी मारली. त्यानंतर आता बा...

Read More
  411 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा?

"धमक्या देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम…" उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना बारामतीत रंगला होता. मात्र मैदानाबाहेरची लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी होती. या सामन्यात शरद पवारांनी बाजी मारली आहे. कारण सुप्रिया सुळे बारामतीतून चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत. ह...

Read More
  405 Hits

[ABP Majha]अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही

सुप्रिया सुळे म्हणतात, त्यात नवल ते काय? Supriya Sule on Ajit Pawar Group : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar Group) एनडीए सरकारमध्ये एकही मंत्रिपद मिळाले नाही. अजितदादांच्या गटाला राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आले होते. मात्र, त्यांनी नकार दिला आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, शिंदे गटाचे ख...

Read More
  295 Hits

[Sarkarnama]भविष्यात तुतारी की घड्याळ? सुप्रियाताईंनी स्पष्टच सांगितलं

म्हणाल्या, "काही गोष्टी पोटात… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात प्रचंड यश मिळालं आहे. राज्यात 10 पैकी आठ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 80% स्ट्राइक रेट मिळवला आहे.  तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती निवडणूक लढवून मिळालेल्या यश हे अभूतपूर्व आहे. त्यामुळे शरद पवार गट भविष्...

Read More
  346 Hits

[Loksatta]अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद नाही, सुप्रिया सुळे म्हणाल्या

"भाजपा मित्रपक्षांशी…" नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. तर भाजपासह एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत. या बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. या शपथविधीत काही जणांचा पत्ता कट झाला आहे तर काही जणांना नव्याने संधी देण्यात आली आहे. अजित पवार गटाला एकही म...

Read More
  319 Hits

नवनिर्वाचित खासदार सुप्रियाताई सुळे कण्हेरीतील मारुतीरायाच्या चरणी

कण्हेरी, ता. बारामती (प्रतिनिधी ) ः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज कण्हेरी येथील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. येथील मारुतीरायावर पवार कुटुंबियांची विशेष श्रद्धा असून ते वारंवार येथे दर्शनास येत असतात.आदरणीय शरद पवार साहेबांच्या पहिल्या निवडणूकीपासून कण्हेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ ...

Read More
  393 Hits

[TV9 Marathi]राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून अजित पवार यांचा झालेला नाही : सुप्रिया सुळे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी दुजोरा दिला आहे. अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून पुढच्या 15 दिवसांत अनेक जणांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी केला. याबाबत सुप्रि...

Read More
  344 Hits

[Times Now Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं, त्या म्हणाल्या, "राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा हा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. अजित पवार यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिलं असलं तरी सुप्रीम कोर्टाने ते तात्पुरते असल्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग...

Read More
  477 Hits

[Maharashtra Times]पवारांच्या राष्ट्रवादीला २५ वर्षे पूर्ण

सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात प्रचंड यश मिळालं आहे. राज्यात 10 पैकी आठ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 80% स्ट्राइक रेट मिळवला आहे. तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती निवडणूक लढवून मिळालेल्या यश हे अभूतपूर्व आहे. त्यामुळे शरद पवार गट भविष्यात...

Read More
  301 Hits

[Zee 24 Taas]राष्ट्रवादीचे दोन वर्धापन दिन होणार

सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी दुजोरा दिला आहे. अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून पुढच्या 15 दिवसांत अनेक जणांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा अनि...

Read More
  289 Hits

[Saam TV ]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या आघाडीकडे बहुमत आहे. पहिल्यांदाच असा आघाडीच्या सरकारचे ते नेते आहेत त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून चांगलं काम करावं अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना यावेळी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद का दिलं गेलं नाही? याबा...

Read More
  327 Hits

[Mumbai Tak]वर्धापनदिन सोहळ्यानंतर सुप्रिया सुळेंची पुण्यातून पत्रकार परिषद

नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी 7.15 वाजता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. आता यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्...

Read More
  312 Hits

[Mumbai Tak]दिल्लीत नरेंद्र मोदी यांचा शपथविधी, सुळे काय बोलणार?

नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी शरद पवारांनाही निमंत्रण आलं होतं. मलाही फोन आला होता, मात्र आज संघटनात्मक बैठक होती आणि उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी आणि शरद पवार उपस्थित राहणार नाही असं कळवलं होतं. अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही हे अपेक्षित होतं. मित्र पक्षांशी भाजपा कशी वागते हे मी दहा वर्षे जवळून पाहिलं आहे. मला दु...

Read More
  339 Hits

[ABP MAJHA]कोणी परत येण्याचा विचार करत असतील, त्यावर निर्णय शरद पवार घेतील

अजित पवारांबरोबर गेलेले आमदार परत येणार आहेत का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या माझ्या पोटात बऱ्याच गोष्टी राहतात त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. काही गोष्टी घडायच्या असतील तर आमची वर्किंग कमिटी निर्णय घेईल. शरद पवार आणि वर्किंग कमिटी ठरवेल की कुणी परत यायची इच्छा दर्शवली तर कुणाला घ्यायचं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. 

Read More
  279 Hits

[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या आघाडीकडे बहुमत आहे. पहिल्यांदाच असा आघाडीच्या सरकारचे ते नेते आहेत त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून चांगलं काम करावं अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना यावेळी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद का दिलं गेलं नाही? याबा...

Read More
  327 Hits

[Saam TV]अजित पवार गटाच्या नेत्यांसाठी दरवाजे खुले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान दिलेलं नाही. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Read More
  312 Hits

[Loksatta]पवार विरुद्ध पवार लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय

 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. पवार विरुद्ध पवार अशा या लढतीत राष्ट्रवादी गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विजयानंतर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा अभिनंदनाचा फोन आला का? या प्...

Read More
  375 Hits

[VIRAL IN INDIA]दादांना धक्का,भावजयीचा पराभव केला, सुप्रिया ताईनी बारामती जिंकली!

 लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव ...

Read More
  346 Hits