[ABP MAJHA]पूजा खेडकर ते अजित पवार...सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

आधी महाराष्ट्रात नागपूर ही क्राइम सिटी होती. मात्र आता हा बदल होत चालला असून आता पुणे शहर क्राईम सिटी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात क्राईम रेट वाढला असून शिक्षणाचं माहेर घर असलेले पुणे शहर आज क्राइम सिटी म्हणून उदयास येत असल्याचं दुर्दैव असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितल. याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे सुळे म्हणाल्या. आज महाराष...

Read More
  425 Hits

[Loksatta]“भाजपा खरं बोलणार असेल तर मी सहा प्रश्न विचारते, त्याची उत्तरं द्या”- सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आषाढी एकदशीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांनी शरद पवारांवर जो विश्वास जनता दाखवते आणि विरोधकही दाखवतात त्यावर भाष्य केलं. एवढंच नाही तर भाजपाच्या जनसंवाद यात्रेवरुनही त्यांना टोला लगावला. " महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार काम करत आहेत. आम्हाला मायबाप जनतेने साथ दिली आहे. तसंच विरोधकही श...

Read More
  389 Hits

[ABP MAJHA]सरकारने खोलात जाऊन माहिती काढली पाहिजे,

खेडकर प्रकरणांत सुळेंची प्रतिक्रिया "मायबाप जनतेने साथ दिली. आशिर्वाद दिला. काही विरोधकही पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहतात. यात सगळया प्रश्नांची उत्तर आली" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "पूजा खेडकर प्रकरणात रोज नवीन काहीतरी घडतय. सरकारने जबाबदारी घ्यावी. कुठलीही बातमी लीक होता कामा नये. व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. चॅनलवर रोज काहीतरी नवीन दिसतय. सरक...

Read More
  367 Hits

[ABP MAJHA]आरक्षण बैठक ते पूजा खेडकर प्रकरण

सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाविकास आघाडीने दांडी मारली. महाविकास आघाडीने बैठकीकडे पाठ फिरवल्याने सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली. शरद पवार यांच्यासह आघाडीतील नेत्यांना या मुद्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली. आरोप करणारे ते आणि क्ली...

Read More
  411 Hits

[ETV bharat]"आयएएस अधिकारी पूजा खेडकर..."

खासदार सुप्रिया सुळेंची मागणी पुणे Pooja Khedkar Case: पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांच्या बाबत एकएक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. सुरुवातीला अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण, त्यानंतर तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्टला गैरहजर आणि मग बलाढ्य संपत्ती असताना नॉन क्रिमीलेयर दिलेलं...

Read More
  437 Hits

[TV9 Marathi]पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे- सुप्रिया सुळे

पुणे जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पूजा खेडकर यांनी सादर केलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र असो वा त्यांनी दिलेली युपीएससी परीक्षा वाद्याच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी करण्यात यावी, अशी...

Read More
  438 Hits