1 minute reading time (109 words)

[Maharashtra Times]पार्थ पवार निर्दोष? सुप्रिया सुळे लाइव्ह

पार्थ पवार निर्दोष? सुप्रिया सुळे लाइव्ह

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. पार्थ पवारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'तुमचा जो सोर्स असेल तोच सांगू शकेल. मला कसं कळणार हे कोण करतय' "राज्यातील, देशातील गोपनीय रिपोर्ट असेल तर बाहेर कसा आला? कुठल्याही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तीने वाचल्याशिवाय त्यावर बोलू नये" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पार्थ पवारला तुम्ही डिफेंड केलं होतं? त्यावर त्या म्हणाल्या की, "हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मी पार्थला फोन केला होता. तेव्हा त्याने मला सांगितलेलं आत्या मी काही चुकीचं केलेलं नाही. मी नंतर तुला समजावून सांगतो. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला वाटतं चौकशीचा कागद येईपर्यंत थांबलं पाहिजे" 

[ABP MAJHA]माझा दादाच राहिला नाही, त्यामुळे जी चर्...
[Pudhari News]सुप्रिया सुळे यांची विशेष मुलाखत