1 minute reading time (58 words)

[ABP MAJHA]माझा दादाच राहिला नाही, त्यामुळे जी चर्चा झाली त्यावर काय बोलायचं

माझा दादाच राहिला नाही, त्यामुळे जी चर्चा झाली त्यावर काय बोलायचं

काहीही चुकीच केल नाही असं पार्थने मला सांगितलं होतं-सुळे पार्थ पवारांवर माझा विश्वास- सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे , एनसीपी शप खासदार त्यावेळी पार्थ ला फोन केला होता त्याने मला सांगितलं आत्या मी असं केलेलं नाही अजून अहवाल बाहेर आलेला नाही आम्ही वाचलेला नाही लोकप्रतिनिधी ने अहवाल वाचल्याशिवाय कसं बोलायचं कोणावरही आरोप झाले तर मी त्यांना फोन करते  

[TV9 Marathi]'आज माझा भाऊच नाही राहिला, आता कोण का...
[Maharashtra Times]पार्थ पवार निर्दोष? सुप्रिया सु...