1 minute reading time (84 words)

[TV9 Marathi]'लोकांची सेवा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात आम्ही एकत्र काम करतोय'

'लोकांची सेवा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात आम्ही एकत्र काम करतोय'

"माझी सर्वाधिक चर्चा डॉ. अमोल कोल्हे, रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांच्याशी झाली. ते कदाचित त्यांच्या वरिष्ठांशी किंवा कोअर टीमशी चर्चा करत असतील. आधी थोडं जागांवर पुढे-मागे झालं. ज्या जागा तुतारीला हव्या होत्या, त्याच जागा घड्याळाला हव्या होत्या वगैरे. शेवटी तुम्ही कुणाबरोबर आघाडी-युती करता तेव्हा दोन पावलं पुढे-मागे सरकावं लागतं. आधी अपयश आलं, पण नंतर पुन्हा प्रयत्न केला. तेव्हा थोडंफार यश आलं", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर दुसरीकडे लोकांच्या सेवेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 

[Marathi Jagran]अजित पवार–सुप्रिया सुळे एकाच मंचाव...
[bakharlive]वाहतूक प्रश्नांवर पुणेकर हैराण, याेग्य...