सुप्रिया सुळेंचा लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर संसदेत तीन दिवस १८ तास चर्चा होणार आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले, असा निशाणा सुळेंनी मोदी स...
भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होते तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान,...
लोकसभेत सुप्रिया सुळे कडाडल्या Supriya Sule On Delhi Ordinance Bill: दिल्ली सरकार अध्यादेशावर आज संसदेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्ली सरकार अध्यादेशावर चर्चेदरम्यान त्या म्हणाल्या की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. सुळे म...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली सेवा शर्ती विधेयकावर बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला. भाजपनं आता राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून सरकारमध्ये सामील करुन घेतलं आहे त्यामुळं आरोप कर...
"सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या नवी दिल्लीः संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. केंद्र सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अध्यादेश चर्चेसाठी मांडलेला आहे. त्यावर बोलतांना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार आसूड ओढला. अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात केंद्र सरकार 'नॅशनल कॅपिटल सिव्हील सर्व्हिसेस ॲथॉरिटी'चं गठन करणार आहे. या अधिकार सम...
लोकसभेत सुप्रिया सुळे प्रचंड आक्रमक भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होत...
करुन दिली भोर, वेल्हे, मुळशीची आठवण... रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा दाखल देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये सुप्रिया सुळे (Supriya...
सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हे, मुळशी व पुरंदर तालुक्यातील काही भाग तालुके डोंगराळ असून अतिवृष्टीचे आहे. या भागातील धोकादायक दरडी तसेच रस्त्यालगतच्या कड्यांना तातडीने संरक्षक जाळी बसविण्यात याव्यात. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी युद्धपातळीवर ही कामे मार्गी लावावीत, अशी मागणी खासदार सुप्...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर निधी मंजूर झाला असून प्रलंबित कामे तातडीने हाती घेण...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश Baramati Lok Sabha Constituency | खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (PWD) ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Baramati Lok...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर निधी मंजूर झाला असून प्रलंबित कामे तातडीने ह...
भारतीय जनता पक्षाकडून बारामती या लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांचा बारामतीमध्ये अनेक वेळा दौरा झाला आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दौरा केला होता, यानंतर आता केंद्रीय जलशक्ती व अन्नप्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांचा नुकतंच बार...
म्हणाल्या, 'दादांनी आणि मी…' दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा 'टीडीएम' (TDM) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्याने या सिनेमाचे (Cinema) थिएटमधील प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतला होता. आता ...
देशातल्या सर्वोत्कृष्ट खासदाराचा लेखाजोखा पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशातील सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्या. सतराव्या लोकसभेतील गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी लोकसभेत २१९ चर्चासत्रांत सहभागी होत तब्बल ५४६ प्रश्न विचारले. याशिवाय त्यांनी आतापर्यंत १३ खासगी विधेयके मांडत द...
बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले पुणे : कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते.... वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्या...
कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते.... वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्यानिमित्त भोरच्या दिशेने निघालेल्या सुळे यांनी स्वतःच्या गाडीसह कार्यकर्ते आणि अन्य वाहनांसह माग...
सुप्रिया सुळे यांनी महिला, मुलांना दिली लिफ्ट कात्रज घाटात शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याने बसमधील प्रवासी उन्हात उभे होते. यावेळी याच मार्गावरून जाणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी बसमध्ये अडकलेल्या महिला आणि लहान मुलांना लिफ्ट दिली. एसटी महामंडळाच्या गाडीला फास्टटॅग नाही म्हणून जवळपास अर्धातास टोलनाक्यावर थांबचिण्यात ...
पुणे गाडीतील महिला प्रवाशांनी सुप्रिया सुळे यांची गाडी येताना पाहून ती थांबविली आणि आपल्या अडचणी सांगितल्या त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या गाडीत लहान मुले महिला आणि वृद्धांना भोरपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली त्या स्वतः गाडीतून उतरल्या आणि येणाऱ्याजाणाऱ्या गाड्यांना हात दाखवून त्यांना प्रवाशांना सोडण्याची विनंती केली वाहनचालकांनीही त्यांच्य...
कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते.... वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्यानिमित्त भोरच्या दिशेने निघालेल्या सुळे यांनी स्वतःच्या गाडीसह कार्यकर्ते आणि अन्य वाहनां...

