महाराष्ट्र

[ABP MAJHA]राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुप्रिया सुळेंचं संसदेतील पहिलं भाषण

भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होते तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान,...

Read More
  552 Hits

[saamtv]जुमला मान्य करून भाजप सरकारनं माफी मागावी

लोकसभेत सुप्रिया सुळे कडाडल्या Supriya Sule On Delhi Ordinance Bill: दिल्ली सरकार अध्यादेशावर आज संसदेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्ली सरकार अध्यादेशावर चर्चेदरम्यान त्या म्हणाल्या की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. सुळे म...

Read More
  567 Hits

[TV9 Marathi]लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली सेवा शर्ती विधेयकावर बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला. भाजपनं आता राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून सरकारमध्ये सामील करुन घेतलं आहे त्यामुळं आरोप कर...

Read More
  525 Hits

[Sakal]"आम आदमी पक्षाने आम्हाला चोर म्हटलं ठीक आहे, पण..

"सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या नवी दिल्लीः संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. केंद्र सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अध्यादेश चर्चेसाठी मांडलेला आहे. त्यावर बोलतांना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार आसूड ओढला. अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात केंद्र सरकार 'नॅशनल कॅपिटल सिव्हील सर्व्हिसेस ॲथॉरिटी'चं गठन करणार आहे. या अधिकार सम...

Read More
  461 Hits

[loksatta]“मी घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच, पण भाजपा…”,

लोकसभेत सुप्रिया सुळे प्रचंड आक्रमक भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होत...

Read More
  494 Hits