महाराष्ट्र

[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे यांनी घेतली शपथ

सुप्रिया सुळे यांनी घेतली शपथ

लोकसभेतील नवनियुक्त खासदारांना मंगळवारी ही शपथ दिली गेली. सकाळचे सत्र महाराष्ट्रातील खासदारांनी गाजवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नियमाला धरून मराठीमध्ये शपथ घेतली. ५ मराठी मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली होती. मंगळवारी ४३ खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. 

Read More
  608 Hits

[Loksatta]“माझ्या वाढदिवसाला फ्लेक्स लावू नका, त्याऐवजी…”

Supriya-SUle-fb

सुप्रिया सुळेंचं कार्यकर्त्यांना आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तथा लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा येत्या ३० जून रोजी ५५ वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारामती आणि पुण्यासह ठिकठिकाणी होर्डिंग्स, फ्लेक्स लावतात. त...

Read More
  435 Hits

[Time Maharashtra]आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल

आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल

SUPRIYA SULE यांचा विश्वास २४ जून रोजी खासदारांचा शपथविधी सोहळा संसदभवन येथे सुरु झाला आहे. आज २५ जून रोजी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार शपथ ग्रहण करत आहेत. या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक पत्र प्रसिद्ध केले आहे. ज्यात त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या पक्षाच्या उमेदव...

Read More
  487 Hits

[ABP MAJHA]आधी शपथ घेतली, मग अध्यक्षांच्या पाया पडल्या

आधी शपथ घेतली, मग अध्यक्षांच्या पाया पडल्या

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. आज त्यांनी आपल्या खासदारपदाची शपथ घेतली सुळे यांनी मराठीत शपथ घेतली. पण यावेळी त्यांनी शपथ घेतल्यानंतर केलेल्या एका कृतीने अनेकांची मने जिंकली त्यांनी नक्की काय...

Read More
  459 Hits

[sarkarnama]खासदार सुप्रिया सुळेंनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाठविले पत्र, म्हंटले...!

images-6

लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाची विचारधारा आणि भूमिकेशी ठाम राहून एकजुटीने लढा देत यश मिळविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.  संसदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आवाज बुलंद होण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सेलच्या कार्यकर्...

Read More
  514 Hits

[TBP News]तुकाराम महाराज पालखी यंदाच्या बैलजोडीचा मान मिळालेले पै.निखील कोरडे यांच्या घरी खासदार सुप्रिया सुळे

तुकाराम महाराज पालखी यंदाच्या बैलजोडीचा मान मिळालेले पै.निखील कोरडे यांच्या घरी खासदार सुप्रिया सुळे

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 चे मानकरी पै. निखिल सुरेशदादा कोरडे यांची मानाची बैल जोडीची खासदार सुप्रिया सुळे यांनी जाऊन पाहणी केली मल्हार आणि गुलाब अशी त्या बैलांची नावे आहेत.  

Read More
  548 Hits

[TV9 Marathi]आपल्या परिसरातील समस्या आणि प्रश्न ई- मेलवर पाठवा - सुप्रिया सुळे

आपल्या परिसरातील समस्या आणि प्रश्न ई- मेलवर पाठवा - सुप्रिया सुळे

स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांचा वारसा जोपासत आपण जनसेवेच्या मार्गाने चालत आहोत. यामध्ये कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये अशी आपणा सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. म्हणूनच राज्यातील कानाकोपऱ्यात अगदी 'चांदा ते बांदा' पर्यंतच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. आपल्या माध्यमा...

Read More
  495 Hits

[maharashtra mirror]खत दुकानदारांनो खबरदार !

खत दुकानदारांनो खबरदार !

शेतकऱ्यांना खताबरोबर इतर औषधांची सक्ती नको दौंड, ता. २० शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कीटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे, हा प्रकार अत्यंत संतापजनक असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधीत दुकांदारांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार Supriya...

Read More
  461 Hits

[TV9 Marathi]कोणावर चुकीचे गुन्हे आणि सरकारी दबाव वापरला तर... सुप्रिया सुळे यांचा इशारा

कोणावर चुकीचे गुन्हे आणि सरकारी दबाव वापरला तर...

सुनेत्रा पवार या राज्यसभेवर निवडून आल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा फोन आलेला नाही. त्यांचा जर फोन आला तर मी घेईलच. असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. सुनेत्रा वहिनी पवार या जर केंद्रात मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा द्याल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरअर्थातच मी तर सर्वांनाच शुभेच्छा दिल्य...

Read More
  428 Hits

[Sakal]खतांसोबत किटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तातडीनं कारवाई करा

खतांसोबत किटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तातडीनं कारवाई करा

असं का म्हणाल्या खासदार सुळे?  बारामती : शेतकऱ्यांना खतांसोबत किटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. किटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP...

Read More
  422 Hits

[kshitij online]खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई करा

खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई करा

खासदार सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कीटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे, हा प्रकार अत्यंत संतापजनक असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधीत दुकांदारांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

Read More
  455 Hits

[tufan kranti]खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा – खा.सुप्रीया सुळे

खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा – खा.सुप्रीया सुळे

शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कीटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे, हा प्रकार अत्यंत संतापजनक असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधीत दुकांदारांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.खासदार सुळे या सध्या बारामती लोकसभ...

Read More
  436 Hits

[maharashtra lokmanch]खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई करा

खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई करा

खासदार सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बारामती : शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कीटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे, हा प्रकार अत्यंत संतापजनक असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधीत दुकांदारांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया स...

Read More
  504 Hits

[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

 लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव ...

Read More
  521 Hits

[ABP MAJHA]दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी,

दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी

विजयानंतर सुप्रियाताईंची पहिली प्रतिक्रिया  लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठ...

Read More
  664 Hits

[hindustan times]बारामतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा वहिनींचा १ लाख मतांनी केला पराभव

बारामतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा वहिनींचा १ लाख मतांनी केला पराभव

अजित पवारांना धक्का बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते. राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यावर अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान देत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना येथून उभे केले होते. तर त्यांच्या विरोधात त्यांच्या नणंद व या मतदार संघातून तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे या उभ्या होत्या. अत्यंत चुरश...

Read More
  469 Hits

[India Today]बारामतीत सुप्रिया सुळेंनी 'पवार विरुद्ध पवार' लढत दीड लाखांहून अधिक मतांनी जिंकली

बारामतीत सुप्रिया सुळेंनी 'पवार विरुद्ध पवार' लढत दीड लाखांहून अधिक मतांनी जिंकली

राष्ट्रवादीच्या (एसपी) उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार यांच्यावर मोठा विजय मिळवत पवार बालेकिल्ल्यावरून सलग चौथ्यांदा विजय मिळवला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना चुलत बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केल्याने बारामती चांगले...

Read More
  543 Hits

[Lokmat]चुरशीची लढाई एकतर्फी; सुप्रिया सुळे विजयी

चुरशीची लढाई एकतर्फी; सुप्रिया सुळे विजयी

सुनेत्रा पवारांचा पराभव, कारणे समोर... सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठा विजय संपादन करत चौथ्यांदा विजय साधला. सुळे यांनी १ लाख ५३ हजार ९६० मतांनी विजय मिळवित त्यांची भावजय सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा दणदणीत पराभव केला....

Read More
  426 Hits

[tv9marathi]राम कृष्ण हरी, वाजली ना तुतारी!

राम कृष्ण हरी, वाजली ना तुतारी!

बारामती, भोरमधून सुप्रिया सुळेंना सर्वात मोठं लीड लोकासभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेने परत एकदा सुप्रिया सुळे यांनाच पसंती दिली. बारामतीकरांची लेकीला पसंती राहिली हे दिसून आलं, कारण सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीडा लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये ...

Read More
  533 Hits

[VIRAL IN INDIA]दादांना धक्का,भावजयीचा पराभव केला, सुप्रिया ताईनी बारामती जिंकली!

दादांना धक्का,भावजयीचा पराभव केला, सुप्रिया ताईनी बारामती जिंकली!

 लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव ...

Read More
  473 Hits