1 minute reading time
(46 words)
[Maharashtra Times]सुप्रिया सुळेंचा कतारमधून बारामतीकरांना फोन, व्हिडिओ कॉलवरून घेतला आढावा
ऑपरेशन सिंदूरनिमित्त खासदार सुप्रिया सुळे सध्या दोहा-कतार येथे आहेत. सुळेंच्या मतदारसंघासह पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बारामती, इंदापूर आणि दौंड येथे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मतदारसंघात नसतानाही सुळेंनी व्हीसीद्वारे नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांना आधार देत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.