[Zee 24 Taas]भोर तालुक्यातील रस्त्यावर मोठे खड्डे

भोर तालुक्यातील रस्त्यावर मोठे खड्डे

पंढरपूर–महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते रामबाग नाका या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा भोर शहरातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असल्याने नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच इतर वाहनचालकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्या...

Read More
  91 Hits

[Lokmat]बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा

बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा

 "नसरापूर ( पुणे ) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील बनेश्वर या तीर्थक्षेत्राकडे पुणे बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावरून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळून झाली असून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याकरीता महाशिवरात्रीच्या आधी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. त...

Read More
  603 Hits

[TV9 Marathi]भोरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त खासदार Supriya Sule यांनी दर्शन घेतलं

भोरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त खासदार Supriya Sule यांनी दर्शन घेतलं

 महाशिवरात्रीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्यातील श्री बनेश्वरचे दर्शन घेतले. 

Read More
  579 Hits

अत्यावश्यक सेवा खंडित होणे संतापजनक

भोर उपजिल्हा रुग्णालयावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला खडसावले भोर : आरोग्यासारखी अत्यावश्यक सेवा निधीअभावी खंडीत होणे संतापजनक असल्याचे सांगत भोर येथील उपजिल्हा रुग्णालयाची वीज खंडित झाल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला चांगलेच खडसावले आहे. थकीत वीज बिलामुळे भोर उपजिल्हा रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला गेल्याचे वृत्त ...

Read More
  1008 Hits