अजित पवारांना धक्का बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते. राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यावर अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान देत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना येथून उभे केले होते. तर त्यांच्या विरोधात त्यांच्या नणंद व या मतदार संघातून तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे या उभ्या होत्या. अत्यंत चुरश...
राष्ट्रवादीच्या (एसपी) उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार यांच्यावर मोठा विजय मिळवत पवार बालेकिल्ल्यावरून सलग चौथ्यांदा विजय मिळवला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना चुलत बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केल्याने बारामती चांगले...
सुनेत्रा पवारांचा पराभव, कारणे समोर... सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठा विजय संपादन करत चौथ्यांदा विजय साधला. सुळे यांनी १ लाख ५३ हजार ९६० मतांनी विजय मिळवित त्यांची भावजय सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा दणदणीत पराभव केला....
बारामती, भोरमधून सुप्रिया सुळेंना सर्वात मोठं लीड लोकासभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेने परत एकदा सुप्रिया सुळे यांनाच पसंती दिली. बारामतीकरांची लेकीला पसंती राहिली हे दिसून आलं, कारण सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीडा लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये ...
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव ...
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षाचं चिन्ह असलेलं घड्याळ हे निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिलं आहे. शरद पवार गटासाठी हा एक धक्का मानला जातो आहे. अशात नवं नाव घेऊन शरद पवारांनी वाटचाल सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव आता त्यांच्या पक्षाला मिळालं आहे. तसंच आम्ही पुन्हा लढू आणि पुन्हा उभे...
भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) हे भाजपाच्या रडारवर आहेत. अशातच आता काल संध्याकाळी निखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला (Nikhil Wagle Car Attack ) झाला आहे. काही संतप्त कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काच...
देशात सध्या लोकशाही राहिलेली नाही, ही सरकारची दडपशाहीच सुरू आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र राहिलेला नाही, सध्या गुंडाराज सुरू आहे. या गुंडगिरीच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढणार आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना व्यक्त केले. सुप्रिया सुळे या बारामती दौर्यावर असताना बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. पुढे सुळे म्हणाल्...
'हल्ले करा; गोळ्या घाल्या; पण आम्ही झुकणार नाही' पुण्यात डॉ. विश्वंभर चौधरी, पत्रकार निखिल वागळे आणि ॲड असिम सरोदे यांच्यावरील हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातूनच त्यांनी महायुती सरकारला चॅलेंज दिले आहे. माझ्यावर गोळी चालवली तरी ही सुप्रिया सुळे कोणत्याही दडपशाहीसमोर झुकणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आ...
सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या… शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीत दोन गट पडलेले असतानाच पवारांच्या बारामतीत एक घटना घडली. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करा असा बॅनर लागला होता. बॅनरवर शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेची बारामतीसोबतच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा ह...
बारामती - माझ्यावर गोळी जरी चालवली तरी ही सुप्रिया सुळे दडपशाहीसमोर कधीही झुकणार नाही, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आमच्या गाड्या फोडल्या किंवा हल्ले केले, आमचा जीव घेतला तरी आम्ही घाबरणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या सरकारला दिला. बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. निखिल वागळे, असीम सरोदे यांच्यावर झालेल्...
बारामती मतदार संघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात,त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते. - बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी,बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. - मी सातत्याने पाण्याच्या टँकरची मागणी करीत आहेत.याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. - राज्यात देखील बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढत आहे.शेतीला हमीभाव नसल्याने...
सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया... Baramati News : बारामती तालुक्यात पवार कुटुंबातील व्यक्ती असलेल्या बॅनरवर शाई फेकणे शक्य वाटते का? होय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बारामती-मोरगाव रस्त्यावरील काऱ्हाटी पाटी येथे लागलेल्या बॅनरवर अज्ञातांनी शाई फेकल्याचे उघडकीस आले आहे. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, पण ही घटना ...
टंचाईचा आढावा घ्या; सुप्रिया सुळेंची शासनाकडे मागणी बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा (Baramati News) अतिशय कमी (Rain) पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई (Water Tanking)निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केल...
सुप्रिया सुळेंची मागणी बारामती : टंचाईची भीषण स्थिती विचारात घेता बारामती लोकसभा मतदारसंघात चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केली आहे. यंदा नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल...
टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शासनाने तातडीने टंचा...
खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी रस्त्यातून जाताना कामावर जाणाऱ्या महिलांनी गाडी थांबवत सेल्फी देण्याची विनंती केली.यावेळी त्यांनी महिलांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्यासोबत सेल्फी काढले.त्यांचे हे प्रेम मनाला उर्जा देणारे आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.या प्रेमामुळेच मला १५ वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ...
माजी लढाई शिंदे सेना किंवा अजित पवार गटाशी नसून दिल्लीत असणाऱ्या अदृश्य शक्ती भारतीय जनता पक्षा बरोबर आहे. आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून सत्ता आल्यावर सेवा,सन्मान व स्वाभीमान या तीन तत्वानुसार काम करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? 'जे ज्याच्या हक्काचे आहे ते त्याच्याकडे राहिले पाहिजे, ही माझी भूमिका आहे; परंतु आता पक्ष कोणाचा यावरून न्यायालय आणि आयोगापुढे कामकाज सुरू आहे. पक्ष हातातून गेला तरी आम्ही पुन्हा तयारी करू,' असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामती तालुक्याच्या गावभेट दौर्यात त्या पत्रकारांशी...
कॅबिनेटमध्ये मंत्री एकमेकांशी चर्चाच करत नाहीत. सत्तेतील दोन मंत्री माध्यमांतून एकमेकांवर टीका करतात. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये त्यांचे बोलणे होत नाही. पण, या सगळ्यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एकत्र बसवावे. अधिवेशन बोलावत मार्ग काढावा,' असे मत त्यांनी व्यक्त केले. 'राज्यातील दुष...