[IMIRROR.DIGITAL]बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

 पितृ पंधरवाड्यानंतर अनेक जण महाविकास आघाडीत येणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले होते. यावर विचारले असता खासदार सुळे यांनी राम कृष्ण हरी असे म्हणत प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेवर बोलताना सुळे म्हणाल्या की, लवकरच चौथा ही हप्ता येऊ शकतो. इलेक्शन मध्ये त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही ही नाही. लोकसभेच्या अगोदर यांना बहिणी आठवल्या नाहीत. लोकसभा न...

Read More
  413 Hits

[News State Maharashtra Goa]जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

आरक्षणा संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना सुळे म्हणाल्या की, सध्याचे ट्रिपल इंजिन खोके सरकार याला जबाबदार आहे. मराठा, धनगर लिंगायत मुस्लिम व भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत. सातत्याने गेली दहा वर्ष मोदी सरकार आणि गेली शंभर दिवस इंडियाचे सरकार जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली. तेव्हा तेव्हा म्हणाले आहे की, जे सरकार आरक्षणाच...

Read More
  426 Hits

[ABP MAJHA]राष्ट्रवादीला ज्यांनी साथ दिली त्यांना विचारून तिकीट दिलं जाईल

Supriya Sule on Vidhan Sabha : राष्ट्रवादीला ज्यांनी साथ दिली त्यांना विचारून तिकीट दिलं जाईल

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात आणि देशात काय पद्धतीने विकास झाला आहे. हे सर्वजण पाहत आहोत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तसेच एकाच योजनेचे युतीतील वेगवेगळे श्रेयवाद घेत आहेत. बॅनरबाजी आणि श्रेयवाद सातत्याने दिसून येत आहे.

Read More
  380 Hits

[Kshitij Online]बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यातील ...

Read More
  486 Hits

[Maharashtrawadi]बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश  पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल...

Read More
  467 Hits

[Maharashtra Lokmanch]बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, भोर आणि वेल्हा ता...

Read More
  447 Hits

[Pune Fast 24]निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक – खा. सुप्रिया सुळे

निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक – खा. सुप्रिया सुळे

अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जा, राज्यातील अन्य प्रकल्पांना निधी असताना एकाच प्रकल्पाला निधी नसणे खेदजनक,मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत दिला इशारा पुणे : निधी नसल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने निरा देवधर सिंचन योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून राज्यातील इतर पाणी योजना सुरू आहेत. त्य...

Read More
  460 Hits

[Kshitij Online]निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक – खा. सुप्रिया सुळे

निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक – खा. सुप्रिया सुळे

निधी नसल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने निरा देवधर सिंचन योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून राज्यातील इतर पाणी योजना सुरू आहेत. त्यांच्यासाठी सरकारकडे पैसा आहे, आणि निरा-देवधरसाठी मात्र नाही, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे म्हटले आहे. हि योजना रद्द करण्याचा निर्णय या योजनेवर अवलंबू...

Read More
  494 Hits

[Maha News]निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक - खा. सुप्रिया सुळे

Captur_20240723-171919_1

अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जा, राज्यातील अन्य प्रकल्पांना निधी असताना एकाच प्रकल्पाला निधी नसणे खेदजनक,मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत दिला इशारा  पुणे : निधी नसल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने निरा देवधर सिंचन योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून राज्यातील इतर पाणी योजना सुरू आहे...

Read More
  496 Hits

[Maharashtrawadi]निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक - खा. सुप्रिया सुळे

निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक - खा. सुप्रिया सुळे

अन्यथा जनप्रक्षोभाला सामोरे जा, राज्यातील अन्य प्रकल्पांना निधी असताना एकाच प्रकल्पाला निधी नसणे खेदजनक**मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत दिला इशारा पुणे : निधी नसल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने निरा देवधर सिंचन योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून राज्यातील इतर पाणी योजना सुरू आहेत. त्...

Read More
  560 Hits

[HN NEWS MARATHI]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

 बारामती विकास कामे पाहणी केली छोटी मोठी कामे झाली आहेत, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे अशा सूचना केल्या आहेत ऑन पूजा खेडकर -दररोज चर्चा करावी अशी गोष्ट नाही -सर्व माहिती बाहेर आल्यावर बोलू ऑन आमदार राष्ट्रवादी -आमदार परत येणार मला माहिती नाही ऑन शेतकरी कर्जमाफी -सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे -सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आहे ...

Read More
  449 Hits

[Navshakti]सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर

सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर

 बारामती विकास कामे पाहणी केली छोटी मोठी कामे झाली आहेत, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे अशा सूचना केल्या आहेत ऑन पूजा खेडकर -दररोज चर्चा करावी अशी गोष्ट नाही -सर्व माहिती बाहेर आल्यावर बोलू ऑन आमदार राष्ट्रवादी -आमदार परत येणार मला माहिती नाही ऑन शेतकरी कर्जमाफी -सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे -सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आहे ...

Read More
  360 Hits

[TV9 Marathi]दिल्लीत पण सरकार बदलू शकतं काहीही होवू शकतं पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे

दिल्लीत पण सरकार बदलू शकतं काहीही होवू शकतं पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. बारामतीमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्यासमोरच दिल्लीतल्या राजकारणाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीतही सरकार बदलू शकतं, काहीही होऊ शकतं, पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ऑक्टोबरमध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल...

Read More
  439 Hits

[News18marathi]'दिल्लीतही सरकार बदलू शकतं; पण...'

 'दिल्लीतही सरकार बदलू शकतं; पण...'

शरद पवारांसमोरच सुप्रिया सुळेंचा मोठा दावा बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. बारामतीमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्यासमोरच दिल्लीतल्या राजकारणाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीतही सरकार बदलू शकतं, काहीही होऊ शकतं, पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे, असं सुप्रिया सुळे म्ह...

Read More
  559 Hits

[RNO Official]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

बारामती विकास कामे पाहणी केली छोटी मोठी कामे झाली आहेत, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे अशा सूचना केल्या आहेत ऑन पूजा खेडकर -दररोज चर्चा करावी अशी गोष्ट नाही -सर्व माहिती बाहेर आल्यावर बोलू ऑन आमदार राष्ट्रवादी -आमदार परत येणार मला माहिती नाही ऑन शेतकरी कर्जमाफी -सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे -सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आहे -हे दु...

Read More
  419 Hits

[News 24 Ghadamodi]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोक...

Read More
  532 Hits

[LetsUpp Marathi]सुप्रिया सुळेंचा जनता दरबार पाहिला का?

सुप्रिया सुळेंचा जनता दरबार पाहिला का?

खासदार सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. तसेच बारामती राष्ट्रवादी शहर पार्टी कार्यालयात जनता दरबार देखील घेतला. 

Read More
  387 Hits

[ABP MAJHA]Yugendra Pawar यांना कुस्तीगीर परिषदेने हटवलं? सुप्रिया सुळे म्हणतात...

Yugendra Pawar यांना कुस्तीगीर परिषदेने हटवलं? सुप्रिया सुळे म्हणतात..

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे पवार कुटुंबातील संघर्ष उफाळून आला होता. या संघर्षाचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता असून तालुक्यातील राजकारण ढवळून निघत आहे. अशातच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यापूर्वी अजि...

Read More
  525 Hits

[Times Now Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोक...

Read More
  413 Hits

[ABP MAJHA]बारामती जिंकण्यासाठी कंबर कसली, सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर

बारामती जिंकण्यासाठी कंबर कसली, सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती दौऱ्यावर असताना विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बारामती बस स्थानकाबरोबरच तीन हत्ती चौकाची पाहणी केली. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाऊन घेऊन त्यादृष्टीने योग्य ते निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच बारामातीतील विकासकामांची पाहणी केली आहे. त्याकडे व...

Read More
  356 Hits