1 minute reading time (52 words)

[Saam TV]Baramati पोटनिवडणुकीत Supriya Sule यांनी बजावला मतदानाचा हक्क! काय म्हणाल्या?

Baramati पोटनिवडणुकीत Supriya Sule यांनी बजावला मतदानाचा हक्क! काय म्हणाल्या?

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. आज त्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र त्यापूर्वी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी झालेल्या सभेमध्ये मंत्री अदिती तटकरे यांनी सुनेत्र पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री बनवण्याचं कार्यकर्त्यांचं स्वप्न बोलून दाखवलं होतं. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

[Mumbai Tak]बारामतीत मतदान केल्यानंतर सुळेंची प्रे...
[LetsUpp Marathi]बारामतीत वहिनींना मतदान केल्यानंत...