महाराष्ट्र

[NDTV Marathi]बदलापूर दुर्घटनेवर बोलताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार आणि राज्यात झालेले मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने निषेध आंदोलन सुरु केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित होते. पाऊस सुरु असताना मोठ्या संख्येने राष्ट्रवादी क...

Read More
  324 Hits

[Loksatta]मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानावर सुप्रिया सुळेंचं भाष्य, म्हणाल्या...

तीन-चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात माझ्या एका बहिणीबरोबर अशीच एक घटना घडली. आम्ही तो खटला जलदगती न्यायालयात चालवला. त्यानंतर दोन महिन्यांनी त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, असं विधान मुख्यमंत्र्यांनी एका जाहीर भाषणात केलं होतं. त्यावरून विरोधक आता मुख्यमंत्र्यांना घेरताना दिसत आहेत. आज बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात पुकारलेल्या आंदोल...

Read More
  284 Hits

[ABP MAJHA]50 खोके इज नॉट ओके

50 खोके इज नॉट ओके सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्याच्या खासदारांना जर मंत्रीपद मिळत असेल तर चांगला आहे. मात्र ज्या प्रकारे घटना पुण्यात घडत आहेत त्यावर काहीतरी ॲक्शन घेणे गरजेचे आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख होती. त्याला काळीमा फासण्याचा काम सत्ताधाऱ्यांनी केला आहे. ड्रग्स असेल ड्रिंक अँड ड्राईव्ह असेल अशा अनेक घटना घडत आहेत. पाऊस पडला ...

Read More
  438 Hits

[SP 24 TAAS]खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाना

पुण्याहून पारोळ्याला जाताना हवामानात बिघाड झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे हैलिकॉप्टर शिर्डीत उतरले.यावेळी त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले, तसेच राज्य सरकारवर सडकून टिका करत सर्व राज्यनेत्यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि चौकट जपण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खोके सरकार, दिल्ली वारी, अशा टिका केल...

Read More
  664 Hits

[thekarbhari]आवश्यक मनुष्यबळाअभावी राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम

तातडीने रिक्त पदांची भरती करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी MP Supriya Sule | पुणे : आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची (Maharashtra Health System) कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती (Recruitment in Health Department Maharashtra) करण्यात ...

Read More
  500 Hits

[divyamarathi]विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे - सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणेमहापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथळे येत आहेत, तरी तातडीने या गावांचा करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार या...

Read More
  525 Hits

विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे

तातडीने विकास आराखडा तयार करण्याची खा. सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणेमहापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथळे येत आहेत, तरी तातडीने या गावांचा करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मुख्...

Read More
  616 Hits

[policenama]एसटी गाड्यासह सर्व स्थानकांची दुरुस्ती, स्वछता आणि हिरकणी कक्ष उभारणीची गरज

जेजुरी स्थानक अद्ययावत करा : खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MP Supriya Sule | बारामती लोकसभा मतदार (Baramati Lok Sabha) संघातील भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आ...

Read More
  612 Hits

बदलत्या पुण्याच्या गरजांचा सविस्तर आढावा घेऊन खास विकास आराखडा तयार करावा

खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे : बदलत्या काळानुसार पुणे शहरासह पीएमआरडीए परिसरातील नागरी सुविधांसंबंधी गरजा वाढल्या असून यासाठी खास पुणे शहरासह पीएमआरडीए परिसराचा विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तरी राज्य शासनाने सविस्तर आढावा घेऊन पुण्याचा विकास आराखडा तयार करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रि...

Read More
  633 Hits

[ABP MAJHA]"दिल्लीच्या अदृश्य हातामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागली"-खासदार सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने कालच्या दिवशी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीलमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' असं शीर्षक देण्यात आलं आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून गदारोळ झाल्यानंतर आज पुन्हा कथित सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सु...

Read More
  430 Hits

[TV9 Marathi]मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहिर झाली असली तरी माणसाची किंमत 5 लाख होऊ शकत नाही

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. अवकाळी पाऊस गारपीट याबद्दल पण या सरकारला गांभीर्य नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात झालेल्या मृत्यूंवरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक या घटनेत मृत्यूमुखी पडलेत, त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. ज्यां...

Read More
  506 Hits

[Saamana]माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरून साजरी करा!

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी  7 फेब्रुवारी रोजी येणारी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरून साजरी केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. संपूर्ण वर्षभरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशित केल्या जाणाऱया यादीमध्ये माता रमाई यांच्या जयंतीचाही स...

Read More
  557 Hits

[ETV Bharat Marathi]बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी - सुप्रिया सुळे

हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत त्याच्यावर टिका केली आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की समाजात जे नाणे चालते त्यालाच टारगेट केले जातेे. पवार कुटुंबियांवर टीका केली की बातमी होते. म्हणून ते आमच्यावर टीका करतात अ...

Read More
  531 Hits

[Maharashtra Times]हा तर बाळासाहेब ठाकरे यांनाच विरोध आहे

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला  पुणे : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली. असे असताना देखील आज शिवसेना तोडण्याचा, फोडण्याचा आणि त्रास देण्याचे काम होत आहे. याचा अर्थ तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करत आहात, असे म्हणत राष्ट्रवा...

Read More
  486 Hits

[TV9 Marathi]मुख्यमंत्री चुकीचं काही करणार नाही; माझा त्यांच्यावर विश्वास आहे

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी tv ९ बरोबर विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच राजकीय विषयावर मत मांडले पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला राख खायला घालणे दुर्दैवी असल्याचे सांगत हा माझ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र असल्याचे सांगितले त्याचबरोबर मुंबई महापालिकेच...

Read More
  462 Hits

[tv9 मराठी]ईडी सरकारच्या नाकर्तेपणाची सवय झाली' : सुप्रिया सुळे

ईडी सरकारच्या नाकर्तेपणाची सवय झाली' : सुप्रिया सुळे

Read More
  462 Hits

[लोकसत्ता]नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांची एकत्रित बैठक बोलवा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी  पुणे-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परिसरात सातत्याने अपघात घडत आहेत. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यासाठी या ठिकाणी काही सुधारणा करणे गरजेचे आहे. या रस्त्याशी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय), पुणे महापालिका, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (एमएसईबी), महाराष्ट्...

Read More
  489 Hits

{TV9 Marathi}ईडी सरकारकडून बोटचेपी भूमिका : सुप्रिया सुळे

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा शब्द कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नाहीत.-खासदार सुप्रिया सुळे 

Read More
  490 Hits