महाराष्ट्र

[News18 Marathi]मांजरीत विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, सुळेंचा सरकारला सवाल

मांजरीत विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, सुळेंचा सरकारला सवाल

मांजरी येथे आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली. 

Read More
  65 Hits

[Prabhat]“दिमागी नक्षल म्हणजे नेमकं काय?” सुप्रिया सुळे भडकल्या; पंतप्रधान कार्यालयालाच विचारला जाब

“दिमागी नक्षल म्हणजे नेमकं काय?” सुप्रिया सुळे भडकल्या; पंतप्रधान कार्यालयालाच विचारला जाब

 Supriya Sule – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दिमागी नक्सलचा उल्लेख करून देशासमोर नवी समस्या असल्याचे सांगितले. मात्र, दिमागी नक्सल म्हणजे नेमके काय, हे आधी पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सुळे सोमवारी पुणे दौ...

Read More
  73 Hits

[Lokmat]विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक

विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक

सुप्रिया सुळे यांचे समस्यांवर रोखठोक मत शहरातील खड्डे, फुरसुंगी येथील कचरा डेपोची समस्या, शहरातील कचरा, महापालिकेत समाविष्ट गावांवर लावलेला अन्यायकारक कर, उंड्री भागात वाढलेले प्रदूषण, पिण्याचे पाण्याची समस्या, बावधन येथील केतकी ओढ्यावर बांधलेला रस्ता, शहरातील इतर भागात नैसर्गिक प्रवाहावर झालेले अतिक्रमण, डीएसके विश्व येथे होणारा अपुरा विजेचा पुरवठ...

Read More
  68 Hits

[ETV Bharat]'संसदेचे कामकाज सुरळीत चालवणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते; विरोधी पक्षांची नाही'-सुप्रिया सुळे

'संसदेचे कामकाज सुरळीत चालवणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते; विरोधी पक्षांची नाही'-सुप्रिया सुळे

पुणे : दिल्लीत झालेल्या लोकसभा अधिवेशनात विरोधी पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत यावं, यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या दिवशी संसदेत हजेरी लावली. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी विरोधी पक्ष म्हणून भूमिका स्पष्ट केली. खासदा...

Read More
  76 Hits

[TV9 Marathi]'खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झाले हे स्थानिक सरकारचं पाप'

 'खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झाले हे स्थानिक सरकारचं पाप'

'महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण केले जात आहे, तसेच राज्यातील मराठी शाळा अडचणीत आल्या आहेत. शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी जगली पाहीजे. त्यासाठी राज्य सरकारचे काय नियोजन आहे ? एकूणच शाळा व शिक्षणाच्या बाबतीत या सरकारची भूमिका अतिशय उदासीन आहे.' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणाच्या...

Read More
  62 Hits

[NDTV Marathi]MP Supriya Sule LIVE

MP Supriya Sule LIVE

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी संसदेच्या कामकाजाबाबत प्रतिक्रिया दिली. त्या पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचे आदेश कोणी...

Read More
  65 Hits

[TV9 Marathi]'राम मंदिरात चंदा चोरी म्हणजे आता मंदिर पण सोडली नाहीत', सुप्रिया सुळेंचा टोला

'राम मंदिरात चंदा चोरी म्हणजे आता मंदिर पण सोडली नाहीत', सुप्रिया सुळेंचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी संसदेच्या कामकाजाबाबत प्रतिक्रिया दिली. त्या पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचे आदेश कोणी...

Read More
  61 Hits

[NavaRashtra]Supriya Sule Live | Shivsena Hearing | Abhijeet Dipke | Manoj Jarange | Navarashtra

Supriya Sule Live | Shivsena Hearing | Abhijeet Dipke | Manoj Jarange | Navarashtra

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी संसदेच्या कामकाजाबाबत प्रतिक्रिया दिली. त्या पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचे आदेश कोणी...

Read More
  69 Hits

[Jai Maharashtra News]सुप्रिया सुळेकडून पुण्याच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा, म्हणाल्या...

सुप्रिया सुळेकडून पुण्याच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा, म्हणाल्या...

दिल्लीत झालेल्या लोकसभा अधिवेशनात विरोधी पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत यावं, यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या दिवशी संसदेत हजेरी लावली. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी विरोधी पक्ष म्हणून भूमिका स्पष्ट केली. 

Read More
  67 Hits

[ABP MAJHA]डबल इंजिनच्या सरकारमध्ये काम का होत नाही? सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

डबल इंजिनच्या सरकारमध्ये काम का होत नाही? सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

दिल्लीत झालेल्या लोकसभा अधिवेशनात विरोधी पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत यावं, यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या दिवशी संसदेत हजेरी लावली. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी विरोधी पक्ष म्हणून भूमिका स्पष्ट केली. 

Read More
  65 Hits

[Asianet News Marathi]सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा, महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न

सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा, महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या Supriya Sule यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. वाढत्या घटनांमुळे यंत्रणेचे अपयश दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कथित रॅकेट, मनी लॉन्डरिंग आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनबाबत सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम कायदा आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकार...

Read More
  184 Hits

[Loksatta]संसदेतही महिला खासदारांचे शोषण! सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष…

संसदेतही महिला खासदारांचे शोषण! सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष…

मुंबई : समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे....

Read More
  369 Hits

[TV9 marathi]या कारवायांमागे अदृश्य शक्ती! सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत

या कारवायांमागे अदृश्य शक्ती! सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत

सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांबाबत आपली भूमिका मांडताना त्यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला. न्यायालयांनी ईडीवर ताशेरे ओढल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत, संस्थेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. नवले ब्रिजजवळ घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सुळे यांनी रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्...

Read More
  407 Hits

[TV9 Marathi]शेतकरी प्रश्न आणि भ्रष्टाचारावरावरून सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप

शेतकरी प्रश्न आणि भ्रष्टाचारावरावरून सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप

सुप्रिया सुळे यांनी मतदान यादीतील घोळाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, हा केवळ आरोप नसून डेटा-आधारित सत्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारवर शेतकरी कर्जमाफीतील दिरंगाई, सार्वजनिक सेवांमधील त्रुटी आणि वाढत्या आत्महत्यांवरून टीका केली. पुणे पासपोर्ट आणि ड्रग्स प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांना जबाबदारी घेण्...

Read More
  580 Hits

[Zee 24 Taas]पुण्यातून सुळेंचा संग्राम जगतापांवर जोरदार निशाणा- सुप्रिया सुळे

पुण्यातून सुळेंचा संग्राम जगतापांवर जोरदार निशाणा- सुप्रिया सुळे

ndaराजकीय पोळ्या भाजण्यासाठी जातीजातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणे संविधान विरोधी असून, ते देशासाठी आणि भावी पिढ्यांसाठी घातक आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "विविधता हे भारताचे वैशिष्ट्य आहे आणि बलस्थानही आहे. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ...

Read More
  378 Hits

[Maharashtra Times]भूषण गवईंच्या समर्थनार्थ मूक आंदोलन; सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार लाइव्ह

भूषण गवईंच्या समर्थनार्थ मूक आंदोलन; सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार लाइव्ह

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते युगेंद्र पव...

Read More
  475 Hits

[Maharashtra Times]कृषिमंत्र्यांच्या भेटीत काय घडलं? सुप्रिया सुळे लाईव्ह

कृषिमंत्र्यांच्या भेटीत काय घडलं? सुप्रिया सुळे लाईव्ह

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीसह आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली..सुप्रिया...

Read More
  427 Hits

[My Mahanagar]पवारांनी हिंदू दहशतवाद शब्द वापरला

पवारांनी हिंदू दहशतवाद शब्द वापरला

कर्नल पुरोहितांचा आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळला मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका एनआयए कोर्टाने नुकताच केली. निकालापूर्वी आरोपींना त्यांचे म्हणणे लेखी मांडण्याची संधी होती. त्यात कर्नल पुरोहित यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात पहिला महत्त्वाचा आरो...

Read More
  397 Hits

[ABP MAJHA]कर्नल पुरोहितांचे पवारांवर आरोप; सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर

कर्नल पुरोहितांचे पवारांवर आरोप; सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका एनआयए कोर्टाने नुकताच केली. निकालापूर्वी आरोपींना त्यांचे म्हणणे लेखी मांडण्याची संधी होती. त्यात कर्नल पुरोहित यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात पहिला महत्त्वाचा आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. राष्ट्रवादी काँग्...

Read More
  362 Hits

[Sakal]जागतिक स्तरावर सुप्रिया सुळे भारताची भूमिका मांडणार

जागतिक स्तरावर सुप्रिया सुळे भारताची भूमिका मांडणार

बारामती : दहशतवादा विरोधातील भारताची कठोर भूमिका आणि संदेश जागतिक पातळीवर मांडण्यासाठी भारताच्या वतीने पाठविल्या जाणाऱ्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका मांडण्याची संधी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना या निमित्ताने मिळणार आहे. .ही संधी प्रदान केल्याबद्...

Read More
  580 Hits