महाराष्ट्र

[TV9 Marathi]भाजपची ‘ही’ कृती संविधान विरोधी, मी संसदेत बोलणारच

सुप्रिया सुळे आक्रमक माळेगाव, बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. "हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या धाडेचं आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या घरावर 109 वेळा रेड पडली. 95 टक्के कारवाई ही विरोधी पक्षातील नेत्यांवर होत आहे. बदला ...

Read More
  454 Hits

[TV9 Marathi]ईडी, सीबीआयच्या 95 टक्के कारवाया विरोधकांवर

सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''सातत्याने केंद्र सरकारकडून विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत. हे संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सर्व सुरु आहे. दडपशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे का? अशी...

Read More
  477 Hits

[Abp Majha]लपवण्यासारखं काहीच नाही, पाहुण्यांचं स्वागतचं करणार

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Read More
  599 Hits

[लोकसत्ता] “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. "आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे ल...

Read More
  506 Hits