1 minute reading time
(84 words)
[ABP MAJHA]गौतम अदानी मोठ्या भावासारखे, सुप्रिया सुळेंचं बारामतीतील संपूर्ण भाषण
गौतम भाई व प्रीती भाभी हे माझ्यासाठी केवळ पाहुणे नाहीत, तर माझ्या हक्काचा मोठा भाऊ आहे. प्रीती भाभी या मोठ्या वहिनीप्रमाणे आहेत. गेल्या ३० वर्षांपासून आमचे प्रेमाचे, विश्वासाचे नाते आहे,' असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बारामतीत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन इमारतीचे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी डॉ. प्रीती अदानी, विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार; तसेच प्रतापराव पवार या वेळी उपस्थित होते.

