महाराष्ट्र

[Jai Maharashtra News]खासदार सुळे चैत्यभूमीवर; महामानवाला केलं अभिवादन

खासदार सुळे चैत्यभूमीवर; महामानवाला केलं अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भारतरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी संविधानाच्या मूल्यांवर भर देत देश चालवण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. सुळे म्हणाल्या की, दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र ...

Read More
  113 Hits

[khabarnama]'राष्ट्रहिता' साठी एकत्र येण्यास हरकत नाही: राज ठाकरेंच्या MVA प्रवेशावर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान

'राष्ट्रहिता' साठी एकत्र येण्यास हरकत नाही: राज ठाकरेंच्या MVA प्रवेशावर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे हे विरोधी महा विकास आघाडीत (MVA) सामील होणार असल्याच्या वाढत्या चर्चांदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज (बुधवारी) एक महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रहितासाठी एकत्र येण्यात काहीही गैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.मात्र, मनसेला आघाडीत ...

Read More
  275 Hits