महाराष्ट्र

[News State Maharashtra]सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही आहे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. 

Read More
  446 Hits

[ABP MAJHA]वसुलीप्रकरणात नवा गौप्यस्फोट

वसुलीप्रकरणात नवा गौप्यस्फोट

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह   महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. "अनिल देशम...

Read More
  419 Hits

[My Mahanagar]हे तर अत्यंत बालिश…काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

हे तर अत्यंत बालिश…काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

 मुंबई : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यापूर्वीच राज्यात आरोप – प्रत्यारोपांची राळ उठण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. त्याचे पुरावे देखील सीबीआयकडे असल्याच...

Read More
  449 Hits

[Navarashtra]हे सर्व निवडणुकीच्या आधीच कसे?;

supriya-sule-on-100-coror-recovery-Case

वाझेने फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंचा थेट सवाल  मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एक...

Read More
  525 Hits

[tv9 Marathi]‘100 कोटींचा आरोप केला पण चार्जशिट्समध्ये काय…,’

‘100 कोटींचा आरोप केला पण चार्जशिट्समध्ये काय…,’

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे  बडतर्फ पोलिस अधिकारी आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरण तसेच हिरेन मनसुख हत्याकांडातील आरोप सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. तळोजा तरुंगात असलेल्या वाझे याला कोर्टात आणत असताना त्याने 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोप केला आहे की अनिल देशमुख यांच्यापर्यंत त्यांच्या पीएमार्फत खंडणीचा प...

Read More
  450 Hits

[ABP MAJHA]'ते शंभर कोटी रूपये..', वाझेंच्या देशमुखांवरील गंभीर आरोपावर अन् फडणवीसांना लिहलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

'ते शंभर कोटी रूपये..', वाझेंच्या देशमुखांवरील गंभीर आरोपावर अन् फडणवीसांना लिहलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

 गेल्या काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केलेला आहे. त्यानंतर आता मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभ...

Read More
  422 Hits

[Marathi E Batmya]"सुप्रिया सुळे यांचा आरोप, आधी आरोप नंतर पक्षात प्रवेश ही भाजपाची स्टाइल

"सुप्रिया सुळे यांचा आरोप, आधी आरोप नंतर पक्षात प्रवेश ही भाजपाची स्टाइल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, या पत्राची वेळ बघा, विधासभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. इतके वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांच...

Read More
  426 Hits

[Sakal]अजित पवारांच्या वेशांतराचा मुद्दा संसदेत गाजला

अजित पवारांच्या वेशांतराचा मुद्दा संसदेत गाजला

सुप्रिया सुळेंनी केली 'ही' मागणी  अजित पवार यांनी वेशांतर करून केलेला विमानप्रवास राजकीय वादाचा विषय ठरला आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी हा मुद्दा संसदेत उपस्थित करत सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित विमान कंपनीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.  ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेश आणि नाव बदलून विमान प्रवास केलाच कसा? ...

Read More
  450 Hits

[TV9 Marathi]आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

 संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका करणं जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच भोवलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. आव्हाड गाडीत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या सुप्रिया सुळे यांनी निषेध केला.

Read More
  419 Hits

[Sakal]Supriya Sule on Jitendra Awhad car Attack

Supriya Sule on Jitendra Awhad car Attack

 संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका करणं जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच भोवलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. आव्हाड गाडीत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या सुप्रिया सुळे यांनी निषेध केला. एवढंच नाही अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील...

Read More
  449 Hits

[Saam TV]Jitendra Awhad यांच्या कार वर झालेल्या हल्ल्यावर Supriya Sule काय म्हणाल्या?

Jitendra Awhad यांच्या कार वर झालेल्या हल्ल्यावर Supriya Sule काय म्हणाल्या?

 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाय यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Read More
  423 Hits

[ABP MAJHA]नाव बदलून विमान प्रवास, सुप्रिया सुळेंकडून लोकसभेत प्रश्न उपस्थित

नाव बदलून विमान प्रवास, सुप्रिया सुळेंकडून लोकसभेत प्रश्न उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी विमानप्रवासावेळी सोबत असलेल्या ओळखपत्र आणि देशाच्या सुरक्षेवरुन संसदेत सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मोदी सरकारमधील नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय उत्तर दिलं? ते पाहा...

Read More
  513 Hits

[Sakal]Supriya Sule यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं सवाल विचारला

Supriya Sule यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं सवाल विचारला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी विमानप्रवासावेळी सोबत असलेल्या ओळखपत्र आणि देशाच्या सुरक्षेवरुन संसदेत सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मोदी सरकारमधील नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय उत्तर दिलं? ते पाहा... 

Read More
  571 Hits

[NDTV Marathi]गाडीवर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा आव्हाडांना फोन,पाहा काय म्हणाल्या

गाडीवर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा आव्हाडांना फोन,पाहा काय म्हणाल्या

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाय यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया  

Read More
  462 Hits

[TV9 Marathi]नाव आणि वेश बदलून विमान प्रवास करणं योग्य आहे का? - सुळे

नाव आणि वेश बदलून विमान प्रवास करणं योग्य आहे का? - सुळे

अजित पवार-अमित शाह यांची भेट, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत 'तो' मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल... दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त भू...

Read More
  507 Hits

[Mumbai Tak]अजित पवार-अमित शाह यांची भेट, सुळेंचा लोकसभेत 'तो' मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल

अजित पवार-अमित शाह यांची भेट, सुळेंचा लोकसभेत 'तो' मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल

अजित पवार-अमित शाह यांची भेट, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत 'तो' मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल... दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त भू...

Read More
  471 Hits

[Maharashtra Times]अजित पवार वेश बदलून कसे गेले?

अजित पवार वेश बदलून कसे गेले?

सुरक्षेत मोठी हलगर्जी, विमानतळांची चौकशी करा, सुप्रिया सुळे आक्रमक  मुंबई : महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेलो होतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांन...

Read More
  566 Hits

[TV 9 Marathi]उद्या एखादा दहशतवादी नाव बदलून भेटायला येईल

उद्या एखादा दहशतवादी नाव बदलून भेटायला येईल

अजितदादांच्या 'त्या' विधानावरून सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर नाट्य घडले. शिवसेनेत उभी फुट पडली. भाजप-शिंदे सेनेचे सरकार सत्तारुढ झाले. त्यानंतर नाही, हा म्हणता म्हणता राष्ट्रवादीतही फुट पडली. सहकाऱ्यांसह अजितदादा महायुतीत सहभागी झाले. त्यांनी दोन वर्षानंतर सत्ता नाट्यवेळी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कसे भ...

Read More
  570 Hits

[Loksatta]“अजित पवार अमित शाहांना चोरून का भेटत होते?”

New-Project-2024-07-30T123018.599

खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल महायुतीबरोबर जाण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे वेश बदलून दिल्लीला जात असायचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत त्यांनीच पत्रकारांबरोबरच्या अनौपचारिक गप्पामध्ये सांगितल्याचं बोललं जातं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्य...

Read More
  551 Hits

[Lokmat]चौकशी झालीच पाहिजे!

चौकशी झालीच पाहिजे!

वेश बदलून अमित शाहांना भेटणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळे संतापल्या नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार वेश बदलून का जात होते? त्यांच्यात इतके काय शिजत होते? दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सव...

Read More
  488 Hits